लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रूपाली या देवस्थळी झाली नतमस्तक - Marathi News | Bigg Boss Marathi 2: After leaving Bigg Boss's house, Rupali bowed to this place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रूपाली या देवस्थळी झाली नतमस्तक

बिग बॉसच्या घरातून नुकतीच रुपाली भोसले बाहेर पडली आहे. ...

Maharashtra flood : अलमट्टीतून आता 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Maharashtra flood: As many as 4,50,000 cusecs of water are being released from almatti dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra flood : अलमट्टीतून आता 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Floods : 'राज्यात पूरपरिस्थिती असताना जनतेला दिलासा देणे सोडून चुकीच्या पद्धतीने माहिती देणे उचित ठरणार नाही' ...

66th National Film Awards 2019: आदिनाथ कोठारेने पाणीला मिळालेल्या पुरस्कारानंतर दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | 66th National Film Awards 2019: adinath kothare's first reactions after received national award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :66th National Film Awards 2019: आदिनाथ कोठारेने पाणीला मिळालेल्या पुरस्कारानंतर दिली ही प्रतिक्रिया

आदिनाथने पाणी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. ...

अन् रागाच्या भरात तरुणानं स्वत:ची महागडी कार ढकलली नदीत - Marathi News | And in anger, the young man pushed his expensive car into the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन् रागाच्या भरात तरुणानं स्वत:ची महागडी कार ढकलली नदीत

हरियाणातील यमुनानगर गावातील एका युवकाने रागाच्या भरात स्वत:ची बीएमडब्ल्यू कार (BMW) नदीमध्ये ढकलून दिल्याची घटना गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे ...

जगातली अशी ड्रोन अम्ब्रेला जी पावसाळी वातावरणात ठेवेल सुरक्षित - Marathi News | The world's only drone that will keep Umbrella safe in a rainy environment | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातली अशी ड्रोन अम्ब्रेला जी पावसाळी वातावरणात ठेवेल सुरक्षित

पश्चिमेकडील जुन्या डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे - Marathi News | In the old Dombivali in the west, the rickshaw pullers dug | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पश्चिमेकडील जुन्या डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे

प्रवासी हेच आमचे दैवत असे मानले तरीही प्रचंड ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ...

आजपासून मुंबई-पुणे महामार्गावर नवीन 8 शिवनेरी बसेस - Marathi News | New 8 Shivneri buses on Mumbai-Pune highway from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून मुंबई-पुणे महामार्गावर नवीन 8 शिवनेरी बसेस

गेली १५ वर्षे मुंबई-पुणे  मार्गावर एसटीची शिवनेरी ही बससेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा देत आहे. ...

जात कोणतीही असो वरवंटा फिरणारच; भाजपनिष्ठ जातींना राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | No matter the of caste bjp will destroyed you Raj Thackeray warn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात कोणतीही असो वरवंटा फिरणारच; भाजपनिष्ठ जातींना राज ठाकरेंचा इशारा

उच्च वर्णीय मते भाजपची व्होटबँक आहे. त्यामुळे राज यांनी भाजपच्या धोरणाचा हवाला देत भाजपचा वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहिली जाणार नाहीत, तर तुम्ही मराठी आहात का, हे पाहिले जाईल असंही सांगितले. ...

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’ - Marathi News | Actress Tejaswini Pandit and actress Abhidnya Bhave's Tejadnya 'jewelry collection' Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’

डेनिम कलेक्शन, नथ दुप्पट्टा कलेक्शन, सिल्व्हर ज्वुलरी कलेक्शन अशा वेगवेगळ्या कलेक्शन्सनंतर आता तेजाज्ञा ‘दागिना कलेक्शन’ घेऊन आलंय. ...