फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा नियोजित वेळेनुसार सुरू आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या आजच्या अहमदनगर आणि शेवगाव येथी दोन्ही सभा पार पडल्या असून तिसरी सभा गंगापूर येथे ५ वाजता होणार आहे. ...
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ...
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटू ख्रिस मिअर्सने बुधवारी निवृत्ती जाहीर केली. ...
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई यांना भाजपात घेऊन तिकिट देण्याचं आश्वासन दिलं आहे. ...
'लस्ट स्टोरीज' वेब सीरिजमधून ती प्रसिद्धी झोतात आली. 'लस्ट स्टोरीज'मधील तिच्या वायब्रेटर सीनमुळे तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. ...
पावसामुळे शहरातील अनेक चाैकांमध्ये खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ...
आज सकाळी हृतिकचे आजोबा (आईचे वडील) जे. ओम प्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजोबांची अंत्ययात्रा निघाली आणि हृतिकची बहीण सुनैना आपले अश्रू रोखू शकली नाही. ...
तुम्ही कधी गाढवाला गाणं गाताना ऐकलंय का? नाही ना...मग हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही आश्चर्याचकितही व्हाल आणि तुम्हाला धक्काही बसेल. ...
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दिल्लीने वर्षभरात तीन मुख्यमंत्री गमावले आहेत. ...
या अभिनेत्याने चित्रपटात काम करण्यासोबतच काही दाक्षिणात्य मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ...