आपल्या ओजस्वी व अत्यंत प्रभावी वाणीने आणि खंजिरीच्या निनादात सर्वसामान्यांचे प्रबोधन व त्यांना मंत्रमुग्ध करणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर दिलेल्या सर्व भाषणांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यात येणार आहे. ...
. शिबीरात १७०० तरुणी - तरुणांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केली होती. त्या पैकी ११६७ जणांना शिबीरातच नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. ...
पावसाळी चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याची घटना धनकवडी येथील तळजाई वसाहत येथे घडली. ...
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला. ...
ये रे ये रे पैसा -2 टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच ...
गेल्या अनेक वर्षापासून ही पदे भरण्यात आलेली नव्हती. ...
'छत्रपती संभाजी महाराज' मालिकेतील कलाकारांची अशी आहे पडद्यामागची मैत्री ...
पुष्य नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यावर खरीप पिकांना जीवदान मिळाले. ...
सामन्यात विल्सन यांच्याकडून बऱ्याच चुका पाहायाला मिळाल्या. त्यामुळे एका चाहत्याने तर चक्क विल्सन यांना आंधळं ठरवलं आहे. ...
केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करत काश्मीरमध्ये सैन्याची कुमक वाढविली होती. ...