लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदी सरकार पार्ट 2; हे आहे नवं केंद्रीय मंत्रिमंडळ - Marathi News | Modi Government Part 2; It is the Union Cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार पार्ट 2; हे आहे नवं केंद्रीय मंत्रिमंडळ

नरेंद्र मोदींसोबत जवळपास 58 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत.  ...

दुसऱ्या विमानतळांसाठी जागा शोधण्याच्या सूचना; विमानतळ प्राधिकरणाने राज्यांना पाठविले पत्र - Marathi News | Finding space for other airports; Airport Authority sent letters to the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या विमानतळांसाठी जागा शोधण्याच्या सूचना; विमानतळ प्राधिकरणाने राज्यांना पाठविले पत्र

केवळ मोठ्या मेट्रो शहरांतच नव्हे, तर तुलनेने छोट्या असलेल्या शहरांतही दुसऱ्या विमानतळांची गरज निर्माण झालेली आहे. ...

आशियाई बाजार गडगडले; भारतीय बाजारात मात्र तेजी - Marathi News | Asian market collapses; The Indian market is just a boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आशियाई बाजार गडगडले; भारतीय बाजारात मात्र तेजी

अमेरिका, चीन व्यापार युद्धाचा परिणाम : इटालीवरील संभाव्य निर्बंधांचीही भीती ...

पाक विंडीजच्या आव्हानासाठी सज्ज;चॅम्पियन्स ट्रॉफीपासून घेणार प्रेरणा - Marathi News | Pakistan ready to face West Indies challenge Inspiration to take on Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक विंडीजच्या आव्हानासाठी सज्ज;चॅम्पियन्स ट्रॉफीपासून घेणार प्रेरणा

पाकिस्तानने त्यानंतर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंड यांचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि भारताचा पराभव करीत जेतेपद पटकावले. ...

विश्वचषक नेमबाजी : भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, मिश्र सांघिक गटात क्लीन स्वीप - Marathi News | World Cup shooting: India's best ever performance, clean sweep in the mixed team category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषक नेमबाजी : भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, मिश्र सांघिक गटात क्लीन स्वीप

भारताने ५ सुवर्ण आणि एक रौप्यपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले ...

धारावी पुनर्विकासासाठी म्हाडा देणार दोनशे कोटी - Marathi News | MHADA will give 200 MHz for Dharavi redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासासाठी म्हाडा देणार दोनशे कोटी

धारावी प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रेल्वे मंत्रालयासोबत बैठक झाली होती. या वेळी विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून जमीन देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने दाखवली आहे. ...

मिठी स्वच्छतेचा खर्च २२ कोटी;आंतरराष्ट्रीय कंपनीची नियुक्ती - Marathi News | Embracing cleanliness costs 22 crores; International company recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी स्वच्छतेचा खर्च २२ कोटी;आंतरराष्ट्रीय कंपनीची नियुक्ती

मिठी नदी सर्व्हिस रोड बांधणे ही कामे करावी लागणार आहेत. मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन ३१ मे रोजी संपत असताना मिठी नदी अद्याप गाळात आहे ...

बेस्ट प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; सीएनजी बसमध्ये वायुगळती तपासण्याची यंत्रणा नाही - Marathi News | Best passenger safety in the wind; The CNG bus does not have an air pollution system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; सीएनजी बसमध्ये वायुगळती तपासण्याची यंत्रणा नाही

बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी ही बाब धोकादायक ठरणारी आहे. ...

पश्चिम उपनगरातील कांदळवन क्षेत्राला मिळणार सुरक्षा कवच - Marathi News | Security cover for Kandlavan area in western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरातील कांदळवन क्षेत्राला मिळणार सुरक्षा कवच

वन विभागाचा पुढाकार : तारेचे कुंपण घालणार, प्रवेशबंदी ...