राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. मात्र रेड्डी यांनी पवारांचा फोन घेणे टाळल्याचे समजते. ...
काल प्रभासने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सरप्राईज मिळणार असल्याचे म्हटले होते. हे सरप्राईज काय, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. अखेर या सरप्राईजचा खुलासा झालाय. ...
केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतं. सुंदर आणि मुलायम केस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. परंतु अनेकदा खराब लाइफस्टाइल आणि अनहेल्दी खाण्यामुळे केसांशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
उद्यमनगरातील भारत बेकरी जवळ ऑटो रिक्षातून उतरुन कामावर पायी चालत जात असताना ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ...
देशात एनडीए पुन्हा एकदा सत्तेत परतल्यास मुस्लीम बांधवांनी भाजपशी जुळवून घ्यावे ही नम्रतेचे आवाहन मी करतो, असंही बेग म्हणाले. तसेच गरज भासल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील व्हावे, असंही त्यांनी सांगितले. ...
सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगाने भाजपबरोबर युती केली असून लाज नसल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप राबड़ी देवींनी लावला आहे. ...