लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार - Marathi News | 'Ratnagiri' hapus mango will be test on Karnataka hapus On the auspicious occasion of 'Akshay tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार

येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.. ...

Cyclone Fani: फनी वादळाच्या आपदग्रस्त भागांना केंद्राची 1 हजार कोटींची मदत जाहीर - Marathi News | Cyclone Fani: The Center releases Rs 1,000 crore aid to save from fani cyclone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani: फनी वादळाच्या आपदग्रस्त भागांना केंद्राची 1 हजार कोटींची मदत जाहीर

फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर केली आहे. ...

पुणेकर जरा जपून .. पाच महिन्यांत संपले धरणातील बारा टीएमसी पाणी - Marathi News | take care .punekar..12 TMC water less from the dam in last five months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर जरा जपून .. पाच महिन्यांत संपले धरणातील बारा टीएमसी पाणी

पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले. ...

हात धुण्यासाठी साबणापेक्षा सॅनिटायझर अधिक चांगलं, जाणून घ्या असेच काही गैरसमज! - Marathi News | Sanitizer is better than soap myths and facts about Handwashing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हात धुण्यासाठी साबणापेक्षा सॅनिटायझर अधिक चांगलं, जाणून घ्या असेच काही गैरसमज!

जेव्हा विषय स्वच्छतेचा येतो तेव्हा हातच्या स्वच्छतेचा मुद्दा अधिक चर्चेत असतो. कारण हाताच्या माध्यमातूनच अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं. ...

PFवरील व्याज लवकरच जमा होतंय; SMS, मिस्ड कॉल अन् अ‍ॅपद्वारे 'असा' जाणून घ्या बॅलन्स - Marathi News | PF interest to be credited soon! Here's how you can check your balance online or through SMS and missed call | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PFवरील व्याज लवकरच जमा होतंय; SMS, मिस्ड कॉल अन् अ‍ॅपद्वारे 'असा' जाणून घ्या बॅलन्स

आता उमंग अ‍ॅपद्वारेसुद्धा आपल्या खात्यात किती रक्कम जमा आहे ते समजणार आहे. ...

विद्या विनयेन शोभते..!  - Marathi News | Vidya Vinayen Shobhate ..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :विद्या विनयेन शोभते..! 

सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. ...

कपिल शर्मा सांगतोय, या बॉलिवूड अभिनेत्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही - Marathi News | Kapil Sharma found support from Dharmendra when he started out with Comedy Nights back in 2013 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा सांगतोय, या बॉलिवूड अभिनेत्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही

कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमात सुरुवातीला सेलिब्रेटींना बोलावणे हे खूपच अवघड काम होते असे कपिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.  ...

खराब हवामानामुळे ट्रॉलर्स किनाऱ्यावर, गोव्यात मासळीचे दर वाढले  - Marathi News | Due to bad weather, fishs prices also increased in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खराब हवामानामुळे ट्रॉलर्स किनाऱ्यावर, गोव्यात मासळीचे दर वाढले 

गोव्यात खराब हवामानामुळे निम्म्याहून अधिक ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकलेले नाहीत. मच्छिमारीचा हंगाम संपण्याआधीच ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणून नांगरावे लागले आहेत. ...

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावयाला पेटवलं; मुलीचा मृत्यू - Marathi News | angry with inter caste marriage newly married couple burnt alive by girls family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावयाला पेटवलं; मुलीचा मृत्यू

मुलीच्या काका, मामाला अटक; वडील फरार ...