पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नवीन टीम बनविण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. ...
‘अल-कायदा’ शी संबंधित एका गटाचा स्वयंघोषित प्रमुख जाकिर मुसा सुरक्षादलांसोबतच्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरच्या काही भागांत लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी दुस-या दिवशीही कायम आहे. ...
संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेच्या नव्या फोर्स कमांडरपदी भारतीय लष्करातील सन्मानीत अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर (५७) यांची संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी नियुक्ती केली. ...
रालोआ) सरकार दमदारपणे सेकंड इनिंग्ज सुरु करण्याच्या तयारीत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने महत्वाचे कायदे मंजूर करून घेण्यासाठी या सरकारला सुरुवातीचे किमान दीड वर्ष तरी विरोधी पक्षांच्या नाकदुऱ्या काढतच कारभार करावा लागणार आहे. ...