लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सांगलीतील पूरग्रस्तांना वाचवणाऱ्या पोलिसावर काळाची झडप - Marathi News | Police has died who personnel rescuing flood victims in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीतील पूरग्रस्तांना वाचवणाऱ्या पोलिसावर काळाची झडप

निमोनिया होऊन ऑन ड्युटी पोलीस राजाराम वाघमोडे यांचा मृत्यू झाला.  ...

चाळीसही आमदारांवर कसिनोंची सत्ता चालते का? - आपचा सवाल - Marathi News | Does casino rule over forty MLAs? - AAP question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चाळीसही आमदारांवर कसिनोंची सत्ता चालते का? - आपचा सवाल

निषेधार्थ आज बंदर कप्तान जेटीवर धरणे  ...

काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे तळ्यात-मळ्यात, सेना की भाजपाच्या गळ्यात? - Marathi News | Congress MLA Aslam Sheikh in the trouble, shiv sena or BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे तळ्यात-मळ्यात, सेना की भाजपाच्या गळ्यात?

आमदार अस्लम शेख हे 1997 ते 2002 समाजवादी पार्टी व 2002 ते 2007 या काळात ते काँगेसचे नगरसेवक होते. ...

महेंद्रसिंग धोनी करणार बॉलीवू़डमध्ये इंट्री? जॉन अब्राहमबरोबर काम करणार... - Marathi News | Will MS Dhoni make a Bollywood entry? Will work with John Abraham ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी करणार बॉलीवू़डमध्ये इंट्री? जॉन अब्राहमबरोबर काम करणार...

निवृत्तीनंतर धोनी बॉलीवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे म्हटले जात आहे. बॉलीवूडमध्ये धोनी अभिनेता जॉन अब्राहमबरोबर काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

Video : ... 'तरच मी विधानसभा निवडणूक लढवणार, संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी'  - Marathi News | ... only then will I contest the assembly election, the whole of my workforce in Maharashtra. says aditya thackarey | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Video : ... 'तरच मी विधानसभा निवडणूक लढवणार, संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी' 

बुलडाणा येथे युवा सेनेची जनआशिर्वाद यात्रा 29 ऑगस्ट रोजी आली असता स्थानिक विश्रामगृहामध्ये ‘लोकमत’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. ...

नारायण राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार   - Marathi News | Narayan Rane's Maharashtra Swabhiman Party will merge in BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार  

स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती आहे. ...

चिदंबरम यांना दिलासा; ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश मिळणार  - Marathi News | Relief to Chidambaram; ED will get an order from supreme court not to be arrested till 5th September | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिदंबरम यांना दिलासा; ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश मिळणार 

या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.  ...

27 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार?  - Marathi News | Will Prime Minister Narendra Modi address the UN General Assembly on September 27? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :27 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिल्यानत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. ...

पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक - Marathi News | 103 persons interview for BJP's 8 seates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक

किती वर्षे पक्षात आहात, राजकीय, सामाजिक कामांची पार्श्वभूमी, आतापर्यंत किती निवडणूका लढवल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुलाखतींमध्ये माहिती विचारण्यात आली.. ...