लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुणे जिल्ह्यात ४ तर नाशिक जिल्ह्यात दोघे बुडाले. बुलडाणा, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर पंढरपूरमध्ये चंद्रभागेत एक युवक मरण पावला. ...
अर्जुनाची इच्छा होती की, भगवंतांच्या अगणित विभूती आपल्या या मर्त्य डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहाव्यात. भगवंतांनी आपल्या या लाडक्या परमभक्ताची इच्छा पूर्ण करण्याचे मनाशी निश्चित केले. ...
‘देशाचा जीडीपी कार किती विकल्या जातात यावर ठरतो. कारण कार विक्री झाल्याने केवळ रोजगाराचाच प्रश्न मिटत नाही, तर पेट्रोलच्या विक्रीत भर पडते. कारसाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. ...
न्यायमूर्तींच्या बदल्या करताना त्यांचा सन्मान व कार्यकाळ पाहून त्यांना काम करण्याची संधी सामान्यपणे दिली जाते. न्या. ताहिलरामानी यांना मेघालयात पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या निवडवृंदाने त्यांचा खरे तर अपमानच केला आहे़ ...
मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील अनेक छोट्या जाती वंचितसोबत जोडल्या आहेत़ ओबीसीमध्ये सुमारे ३७० जाती असून त्यांना उमेदवारीमध्ये सामावून घ्यायचे आहे़ ...