बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विराेधकांंकडून केली जात असून, त्यांचा राजीनामा घेऊन छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, भुजब ...
या प्रकरणात वाल्मीक कराड असो किंवा अन्य कुणी असो, दोषींवर निश्चितच कठोर कारवाई व्हावी, असे खा. पटेल म्हणाले. बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीसुद्धा गठित करण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चर्चांना अर्थ नाही, ...
SEBI : सेबीने केतन पारेख याला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या सहभागावर बंदी घातली आहे. यासोबतच त्याची ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली आहे. ...
Dinner Tips: साक्षी यांच्यानुसार, काही पदार्थ असे असतात जे रात्री खाणं टाळलं पाहिजे. हे पदार्थ जर रात्री खाल्ले तर पचन तंत्र बिघडतं. अशात हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया. ...
काय आहे हा फतवा? - त्यांनी देश आणि परदेशातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) ‘अखेरचा’ इशारा दिला आहे, महिलांना नोकरी देणं, त्यांना कामावर ठेवणं ताबडतोब बंद करा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. महिलांना कामावर ठेवणारी एक जरी एनजीओ आढळली, तरी त्यांची मा ...