लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दाताच्या दुखण्याचे प्रमाण पालिका शाळांत अधिक, दृष्टीदोषाचेही अधिक रुग्ण - Marathi News | Toothache rates are higher in municipal schools, and there are also more patients with visual impairment. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाताच्या दुखण्याचे प्रमाण पालिका शाळांत अधिक, दृष्टीदोषाचेही अधिक रुग्ण

Mumbai News: महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची सातत्याने आरोग्य तपासणी केली जात असून, मागील वर्षी तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात दंतविकार आणि दृष्टिदोषाने ग्रासल्याचे समोर आले आहे. ...

...अखेर मंत्र्यांचे 'पीए' ठरले, कामाला मिळणार गती; १६ मंत्र्यांना अजूनही प्रतीक्षा - Marathi News | ...Finally, the ministers' 'PA' has been decided, work will get momentum; 16 ministers are still waiting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...अखेर मंत्र्यांचे 'पीए' ठरले, कामाला मिळणार गती; १६ मंत्र्यांना अजूनही प्रतीक्षा

कोण कुणाचे पीए : केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए ...

कर्नाटकात ट्रकचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू , १५ जण जखमी - Marathi News | Uttara Kannada Accident: 10 Killed, 15 Injured After Truck Overturns on NH 63 in Yellapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात ट्रकचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू , १५ जण जखमी

Uttara Kannada Accident : या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला. ...

‘डिजिटल ॲरेस्ट’ ची धमकी; महिलेची १३ लाखांची फसवणूक - Marathi News | Threat of 'digital arrest'; Woman cheated of Rs 13 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डिजिटल ॲरेस्ट’ ची धमकी; महिलेची १३ लाखांची फसवणूक

पाषाण भागातच सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत ...

Monalisa : कमाल! महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Monalisa makeover video viral Mahakumbh viral girl | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कमाल! महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

Monalisa : एका ब्युटी पार्लरमध्ये मोनालिसाचा मेकओव्हर करण्यात आला आहे. 'व्हायरल गर्ल'च्या मेकओव्हरचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

जलवाहिनीला गळती; ४ विभागांत पाणी नाही, दुरुस्ती २४ तासांत पूर्ण करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे लक्ष्य - Marathi News | Leak in water pipeline; no water in 4 sections, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिनीला गळती; ४ विभागांत पाणी नाही, दुरुस्ती २४ तासांत पूर्ण करण्याचे लक्ष्य

Mumbai News: पवई येथे जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे  मोठी गळती लागली. यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. ...

आकर्षक रोषणाई अन्...; जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ सुखरुप घरी परतला, कुटुंबीयांनी केलं असं स्वागत  - Marathi News | bollywood actor saif ali khan mumbai house lights up warm welcome by family after discharged from hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकर्षक रोषणाई अन्...; जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ सुखरुप घरी परतला, कुटुंबीयांनी केलं असं स्वागत 

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या मुंबईतील राहत्या घरी घुसून (१६ जानेवारी) एका चोरट्याने हल्ला केला होता. ...

'समृद्धी' विरोध सुरू; हजारो शेतकऱ्यांची जमीन मोजणीसाठी प्रशासनाने दिली नोटीस - Marathi News | 'Samriddhi' protest continues; Administration issues notice to count land of thousands of farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'समृद्धी' विरोध सुरू; हजारो शेतकऱ्यांची जमीन मोजणीसाठी प्रशासनाने दिली नोटीस

Chandrapur : समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन अधिग्रहित करण्याची तयारी ...

"सिनेमे फ्लॉप होण्याचं सर्वात मोठं कारण...", अक्षय कुमार स्पष्टच बोलला; OTT वर फोडलं खापर? - Marathi News | akshay kumar says people now waiting to watch films on ott this is the main reason films flop on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमे फ्लॉप होण्याचं सर्वात मोठं कारण...", अक्षय कुमार स्पष्टच बोलला; OTT वर फोडलं खापर?

अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला? ...