लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कामकाजावर परिणाम; राज्य सरकारला कार्यवाहीचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Work affected due to lack of staff; High Court directs state government to take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कामकाजावर परिणाम; राज्य सरकारला कार्यवाहीचे उच्च न्यायालयाचे निर्देश

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसंदर्भात उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...

दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीची प्रश्नपत्रिका झाली व्हायरल;कॉपीमुक्तीचा फज्जा - Marathi News | Marathi question paper goes viral on the first day of 10th exam; Shame on copy-free exam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीची प्रश्नपत्रिका झाली व्हायरल;कॉपीमुक्तीचा फज्जा

कोठारी केंद्रावर कारवाई ...

मराठी परिपूर्ण भाषा अन् अमृताहूनी गोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार - Marathi News | Marathi is a perfect language and sweeter than nectar, praises Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी परिपूर्ण भाषा अन् अमृताहूनी गोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन ...

जमिनीखाली केबल जाळे टाकणाऱ्यांवर कर लावा; राज ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Tax those who lay underground cable networks; Raj Thackeray's demand to the Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमिनीखाली केबल जाळे टाकणाऱ्यांवर कर लावा; राज ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

राज ठाकरे यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. ...

५ ते १०% दरवाढीचा वीज ग्राहकांना शॉक; महावितरणच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी - Marathi News | 5 to 10% price hike shocks electricity consumers; Hearing on Mahavitaran's price fixing on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ ते १०% दरवाढीचा वीज ग्राहकांना शॉक; महावितरणच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी

सचिन लुंगसे मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल वीज दर निश्चितीच्या प्रस्तावात विजेचे दर कमी करण्यात आले ... ...

त्या आक्षेपार्ह मजकुरावरून एकावर गुन्हा; तीन समन्सही बजाविण्यात आले - Marathi News | One person charged with a crime for that offensive text; three summonses were also issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या आक्षेपार्ह मजकुरावरून एकावर गुन्हा; तीन समन्सही बजाविण्यात आले

प्रोफाइलमध्ये ‘अपमानास्पद’ तपशील नमूद केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सायबर कडून विकिपीडियाला मजकूर हटविण्याबाबत तीन समन्सही बजाविण्यात आले होते. ...

VIDEO: पूनम पांडेसोबत 'सेल्फी'साठी आला अन् भररस्त्यात किस करायला गेला, अन् मग... - Marathi News | poonam pandey viral video fan tries to kiss actress on street trending social media troll bollywood hot bold girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: पूनम पांडेसोबत 'सेल्फी'साठी आला अन् भररस्त्यात किस करायला गेला, अन् मग...

Poonam Pandey fan tries to kiss viral video: अभिनेत्री पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चाहता पूनम पांडेला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...

बेंगळुरूमध्ये सामूहिक अत्याचार; जंक्शनवर चार जणांनी पीडितेशी मैत्री केली, मग हॉटलच्या छतावर नेलं अन्... - Marathi News | Four men befriended the victim at a junction, then took her to the roof of a hotel and Gang rape on her in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेंगळुरूमध्ये सामूहिक अत्याचार; जंक्शनवर चार जणांनी पीडितेशी मैत्री केली, मग हॉटलच्या छतावर नेलं अन्...

पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...

धडक कारवाई! तीन दिवसांत सायबर गुन्हेगारांचे पाच हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक - Marathi News | More than 5000 mobile numbers of cyber criminals blocked in three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धडक कारवाई! तीन दिवसांत सायबर गुन्हेगारांचे पाच हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक

नागरिकांनीदेखील संचार सारथी संकेतस्थळावरील चक्षू पोर्टलचा वापरत करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे ...