लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा - Marathi News | enegry will be produced after applying breaks of metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा

मेट्राेचे ब्रेक लावल्यानंतर त्यातून उर्जा निर्माण हाेणार असून त्यातून २५ ते ३० टक्के उर्जेची बचत हाेणार आहे. ...

'दोन गोष्टी चंद्रकांत पाटील यांची पाठ आयुष्यभर सोडणार नाहीत!' - Marathi News | Kolhapurkar insults Chandrakant Patil all his life: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'दोन गोष्टी चंद्रकांत पाटील यांची पाठ आयुष्यभर सोडणार नाहीत!'

कागलचे नूतन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ...

पाकिस्तानला धूळ चारायला भारतीय संघ सज्ज; रविवारी संध्याकाळी होणार सामना - Marathi News | Indian team ready to win over Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला धूळ चारायला भारतीय संघ सज्ज; रविवारी संध्याकाळी होणार सामना

भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला 103 धावांनी पराभूत केले होते. ...

बाहेरून बघाल तर फक्त कन्टेनर आतून बघाल आलिशान घर, हे कमाल घर बघून व्हाल थक्क! - Marathi News | Texas man uses shipping containers to build his dream house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाहेरून बघाल तर फक्त कन्टेनर आतून बघाल आलिशान घर, हे कमाल घर बघून व्हाल थक्क!

आपल्या स्वप्नातील घर साकारणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण घर तयार करणं आणि सजवणं वाटतं तेवढं सोपं काम नसतं. ...

Video : 'या' व्यक्तीने बाईकची केली कार; लोकं म्हणाली, 'यालाच म्हणतात देशी जुगाड' - Marathi News | Ludhiana man made car from bike desi jugaad video is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : 'या' व्यक्तीने बाईकची केली कार; लोकं म्हणाली, 'यालाच म्हणतात देशी जुगाड'

पंजाबमधील लुधियानात रस्त्यावरून एक विचित्र गाडी फिरताना दिसली. ज्यांनीही गाडी फिरताना पाहिली ते सर्वजण हैराण झाले. एका व्यक्तीने आपली बाईकचं रूपांतर गाडीत केलं आहे. ...

ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस - Marathi News | The second highest rainfall in ten years in October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस

यंदा ऑक्टोबरमध्ये पुणे शहरात पडलेला पाऊस हा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला आहे. ...

CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं! - Marathi News | Maharashtra Election 2019: Former IPS Officer suggests Aaditya Thackeray and Rohit Pawar name for CM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

महाराष्ट्रात कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात करणारे अधिकारी आणि लेखक म्हणून सुरेश खोपडे यांची ओळख आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी' - Marathi News | maharashtra election 2019 congress ashok chavan says on formation of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'

महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे. ...

या अभिनेत्रीच्या ह्रदयाला बालपणापसून छिद्र, 'उजडा चमन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये तिची एंट्री - Marathi News | This actress has hole in her heart, made debut in Bollywood from Ujda Chaman film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या ह्रदयाला बालपणापसून छिद्र, 'उजडा चमन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये तिची एंट्री

जन्मतः ह्रदयाला छिद्र असणारी डिफेक्टिव लेक जन्माला कशी घातली असा प्रश्न गंमतीने वडिलांना विचारत असल्याचे ऐश्वर्याने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ...