Nagpur News: केंद्र शासनाने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कामगारांचे शोषण करण्यात येत आहे. या विरोधात १८ मार्चला दिल्लीत कामगारांचे देशव्यापी संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात मे महिन्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात ...
IND vs PAK: हार्दिक पांड्याने बरेच दिवस डेटिंग केल्यानंतर ३१ मे २०२० रोजी नताशा स्टॅन्कोविकसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे लग्न केवळ ३ वर्षेच टिकले आणि गेल्या वर्षी २०२४ मध्ये या दोघांनीही त्यांचे ४ वर्षांचे जुने नाते संपुष्टात आणले. ...
Nagpur News: त्याचे मूड स्विंग झाल्यास सुमधुर तरंग उठतात अन् कानावर पडणाऱ्याच्या मनाला त्या स्वरलहरी एक अनामिक सुकून देऊन जातात. संगीताच्या या जादुगराची करामत तब्बल १०९ वर्षांपासून सुरू आहे. ...
Gujrat Accident News: गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये लिंबडी-राजकोट महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव येत असलेल्या डंपरने मिनी ट्रॅव्हलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहे. ...
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सोमेंद्र तोमर यांच्या एका नातेवाईकाने एका फुल विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी दुपारी मेरठमधील एका अरुंद रस्त्यावर घडली. ...