Ration card : रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही, अशा सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यात आधार सीडिंगचे प्रमाण ९८.७९ टक्के झाले आहे. ...
Dhairyasheel Mane: प्रत्येकाला पक्ष वाढवायचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वतंत्र की एकत्र लढायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेतील, अशी माहिती शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने या ...
Devendra Fadnavis: कुणाला राग आला तरी चालेल पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना खडसावले. ...
जर युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर अध्यक्षपद तात्काळ सोडण्यास तयार असल्याचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. आता त्यांनी युद्ध संपवण्यासाठी रशियासमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. ...
Kisan Sanman Nidhi: राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनें‘तर्गत ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. ...
योगी म्हणाले, कुंभमेळ्यात ज्यांनी जे शोधले, त्यांना ते मिळाले. गिधाडांना मृतदेह दिसले. डुकरांना घाण दिसली, संवेदनशील लोकांना सुंदर चित्र बघायला मिळाले. सज्जनांना सज्जनता दिसली, व्यापाऱ्यांना धंदा दिसला, भाविकांना स्वच्छ व्यवस्था दिसली. ज्यांची नियत आ ...