विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि इच्छुक उमेदवारांबरोबर संभाव्य उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे इतर वस्तुंच्या किमंतीतही वाढ झाली आहे. ...
गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवाद ...
भाजप-शिवसेना ‘युती’चे अजून जुळेना आणि उमेदवारांच्या घोषणा होईनात, त्यामुळे सर्वपक्षीय आघाड्यांवर संभ्रमाचीच स्थिती कायम आहे. या विलंबामागील सत्ताधाऱ्यांची धाकधूक पाहता, आतापर्यंत त्यांच्याकडून रंगविले गेलेले एकतर्फीपणाचे चित्र पालटू लागल्यामुळेच सावध ...
आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडला विरोध होत असतानाच ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड-भार्इंदरचे आ. नरेंद्र मेहता यांच्यावर खारफुटीची कत्तल केल्याबद्दल गुन्हे नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या पार्श्वभूमीवर विकास आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाचा नारायण जाध ...
माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी किंवा पत्नी ज्योती कलानी यांना थेट उमेदवारी दिली तर आपल्यावर टीका होईल, याची जाणीव झाल्याने भाजपने कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत ...
विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात शनिवारी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक हजर झाले आहेत. ...
कल्याण पश्चिम मतदारसंघ युतीत शिवसेनेला घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असली तरी येथे विद्यमान आमदार असल्याने फॉर्म्युल्याप्रमाणे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती प्रदेश ...