लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

KKRनं शेअर केलेल्या फोटोत लपलाय क्रिकेटपटू, बघा तुम्हाला सापडतोय का? - Marathi News | Cricketer hidden in the photo shared by Kolkata Knight Riders, find who is he | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKRनं शेअर केलेल्या फोटोत लपलाय क्रिकेटपटू, बघा तुम्हाला सापडतोय का?

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL)च्या मोसमाची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. ...

हे आहेत नच बलिये 9 चे विजेते, टेलिव्हिजनवर दाखवण्याआधीच सोशल मीडियामुळे कळला विजेता - Marathi News | Prince Narula and Yuvika Chaudhary's winning moment video from Nach Baliye 9 gets leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत नच बलिये 9 चे विजेते, टेलिव्हिजनवर दाखवण्याआधीच सोशल मीडियामुळे कळला विजेता

नच बलिये या कार्यक्रमातील सगळ्याच जोड्या खूप चांगल्या असल्याने यातील विजेता कोण ठरणार याचा अंदाज लावणे देखील कठीण झाले होते. ...

स्कॉटलंडने नोंदवला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील मोठा विजय; वर्ल्ड कपमध्ये मिळवला प्रवेश - Marathi News | Scotland Qualify for T20 world Cup 2020; they registered second biggest in their T20I history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्कॉटलंडने नोंदवला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील मोठा विजय; वर्ल्ड कपमध्ये मिळवला प्रवेश

स्कॉटलंड संघाने बुधवारी  ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजय मिळवला. ...

अमरावती जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Three death in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू

पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा घेणा-या दोन महिलांसह एका इसमाचा वीज कोसळून मृत्यू झाला. ...

'आर.आर आबा तुम्ही असता तर सरकारच स्थापन केलं असतं'  - Marathi News | 'If you were RR Aba, you would have formed a government', ajit pawar remember late RR Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आर.आर आबा तुम्ही असता तर सरकारच स्थापन केलं असतं' 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांचेच आभार मानले.  ...

...तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, संजय राऊत यांच्याकडून मोठे संकेत - Marathi News | ... only then the government in the state will remain stable - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, संजय राऊत यांच्याकडून मोठे संकेत

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजपा आणि  शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. ...

शकिब अल हसनवरील कारवाईनंतर 700 समर्थक रस्त्यावर उतरले अन्... - Marathi News | Protests erupt in Bangladesh after Shakib Al Hasan gets banned for two years by ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शकिब अल हसनवरील कारवाईनंतर 700 समर्थक रस्त्यावर उतरले अन्...

भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच पाहुण्यांना मोठा धक्का बसला. ...

दिवसाढवळ्या प्रसिद्ध डॉक्टरला चोरट्यांनी लुटले  - Marathi News | Thieves robbed the famous doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्या प्रसिद्ध डॉक्टरला चोरट्यांनी लुटले 

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

वाघाेलीत रस्त्याच्याकडेला विवाहीतेने केली आत्महत्या ; परिसरात खळबळ - Marathi News | bride committed suicide in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघाेलीत रस्त्याच्याकडेला विवाहीतेने केली आत्महत्या ; परिसरात खळबळ

वाघाेलीत रस्त्याच्याकडेला एका राॅडला गळफास घेऊन विवाहीतेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समाेर आली आहे. ...