भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी स्पष्ट केले की, भारत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’चा प्रयत्न करू शकतो. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतरांविरुद्ध वैयक्तिक टीका न करण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने भाजप प्रवक्ते आणि मंत्र्यांसह भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांना दिले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायाधीशांचे खंडपीठ शबरीमालासंदर्भात निकाल देत नाही तोवर सर्व वयोगटांतील महिलांना तेथील आय्यप्पा मंदिरात प्रवेश देणे सुरूच ठेवावे, ...
वेगवान धावपटू दुतीचंद हिला जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या‘ टाईम नेक्स्ट १००’ यादीत स्थान मिळाल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. ...
अत्यंत कडाक्याच्या थंडीत झालेल्या सामन्यात इन्जुरी टाईममध्ये केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव कसाबसा टाळत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. ...
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सात महिन्यानंतर पहिल्यांदा दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करीत हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मोबाइल कंपन्यांनी ९३ हजार कोटी रुपयांची थकबाकी ताबडतोब जमा करावी, असे आदेश दूरसंचार मंत्रालयाने सर्व मोबाइल कंपन्यांना दिले आहेत. ...