लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बदलला दिवाळीचा फराळ  - Marathi News | Changed Diwali foods | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बदलला दिवाळीचा फराळ 

गेल्या १०-१५ वर्षांत दिवाळी फराळाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. लाडू, करंजीची जागा मिसळपाव, बटाटेवडा, भजी, मसाला डोसा इ. एवढेच काय परवा कोथरूडला एका कार्यकर्त्याच्या घरी फराळासाठी गेलो, तर तेथे चक्क ऑम्लेट ब्रेड ठेवला होता. ...

बोटांच्या ठशांवरून घरबसल्या करता येणार आर्थिक व्यवहार - Marathi News | Financing transactions will be complete through fingerprints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोटांच्या ठशांवरून घरबसल्या करता येणार आर्थिक व्यवहार

एटीएम, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड शिवाय केवळ बोटांच्या ठशांचा वापर करून बँकेशी निगडीत आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. ...

दिवाळीत रेल्वेची २८ कोटींची कमाई  - Marathi News | Railway earns Rs 28 crore in Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत रेल्वेची २८ कोटींची कमाई 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच कोटींची वाढ ...

देशातील ९ दशलक्ष कामगारांचा रोजगार बुडाला - Marathi News | The employment of 9 million workers in the country is gone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ९ दशलक्ष कामगारांचा रोजगार बुडाला

देशाच्या इतिहासातील हा मोठा आकडा असल्याचे एका अभ्यासात समोर ...

तबला हाच माझा श्वास : पं. विजय घाटे - Marathi News | Tabla is my breath: Pt.Vijay Ghate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तबला हाच माझा श्वास : पं. विजय घाटे

‘तबला’ हाच माझा धर्म आणि जात आहे. कलाकार असे मानतो की वाद्यात प्राण येतात. याकरिता आम्ही त्याची पूजा करतो. पूर्वीचे कलाकार म्हणायचे,  ‘देखते है साज क्या बोलता है?’. वाद्याचा सराव करूनही बघा वाद्याची इच्छा असेल तर तो बोलणार.  ...

अनुपम खेर सांगतायेत, माझ्या बायोपिकमध्ये या अभिनेत्याने साकारावी माझी भूमिका - Marathi News | Anupam kher revealed while hotel mumbai promotions about there biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर सांगतायेत, माझ्या बायोपिकमध्ये या अभिनेत्याने साकारावी माझी भूमिका

अनुपम खेर यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या कलाकाराने मुख्य भूमिका साकारावी याविषयी त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटात तब्बूची एन्ट्री, जानेवारीत करणार शूटिंगला सुरूवात - Marathi News | Tabu will be seen in Bhool Bhulayya Movie with Kartik Aryan, she will started shooting in January | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या या चित्रपटात तब्बूची एन्ट्री, जानेवारीत करणार शूटिंगला सुरूवात

कार्तिक आर्यन व तब्बू पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये मदत; राज्यपालांची घोषणा - Marathi News | Rs. 3,000 / ha for rain-fed farmers; Governor's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये मदत; राज्यपालांची घोषणा

निकषापेक्षा अधिक, पण तोकडेच साह्य ...

पीएमसी बँक घोटाळा: माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रणजीत सिंग अटकेत - Marathi News | PMC Bank scam: Ranjit Singh son of former MLA Tara Singh arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळा: माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रणजीत सिंग अटकेत

मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई ...