लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Government : 'मविआ' सरकारमध्ये मनसेचंही 'कल्याण'; उद्धव ठाकरेंच्या टीममध्ये राज ठाकरेंचाही शिलेदार? - Marathi News | Maharashtra Government:It is said that MNS will be given the post of Minister of State by the Nationalist Congress Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : 'मविआ' सरकारमध्ये मनसेचंही 'कल्याण'; उद्धव ठाकरेंच्या टीममध्ये राज ठाकरेंचाही शिलेदार?

निवडणुकीत अनेक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकमेकांना सहकार्य देखील केलं होतं. ...

मोदी-शहांची हवा ओसरली; आता फक्त 40% भागात भाजपाची सत्ता - Marathi News | pm modi amit shah magic fading bjp ruled area reduced to 40 percent from 71 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांची हवा ओसरली; आता फक्त 40% भागात भाजपाची सत्ता

दोन वर्षात अनेक महत्त्वाची राज्यं भाजपाच्या हातून गेली ...

रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी! - Marathi News | Biggest kidney operation in India and world | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी!

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या एका टीमने एका रूग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी काढली. ...

Maharashtra Government: भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चा फुसका बार - Marathi News | Maharashtra Government BJP operation Lotus failed in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चा फुसका बार

भाजपकडून २००४ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकमध्ये राबवण्यात आलेला 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा देशभरात झाली होती. ...

Maharashtra Government: भाजपाने अघोरी प्रयोग केले; संजय राऊतांनी जाहीर केली 'निवृत्ती' - Marathi News | BJP conducts aggression experiment on Shivsena; Sanjay Raut announces 'retirement' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: भाजपाने अघोरी प्रयोग केले; संजय राऊतांनी जाहीर केली 'निवृत्ती'

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी 6.40 वाजता शपथ घेणार आहेत. आज आमदारांचे शपथविधी होत आहेत. ...

दूध सेवन करण्याच्या आधी किंवा नंतर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, पडू शकतं महागात! - Marathi News | Don't ever eat these food items with milk, know reason behind them | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दूध सेवन करण्याच्या आधी किंवा नंतर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, पडू शकतं महागात!

दुधाचे आरोग्याला होणारे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे अनेकजण फिट राहण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरवण्यासाठी नियमितपणे दुधाचं सेवन करतात. ...

Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार - Marathi News | Maharashtra Government News Our family is one and will remain one till the end - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ...

Maharashtra Government : 'महाविकासआघाडी'च्या सरकारमध्ये मनसेला स्थान मिळणार?; राजू पाटील म्हणतात... - Marathi News | Maharashtra Government : MNS MLA Raju Patil Says About Shiv Sena, NCP, Congress Goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : 'महाविकासआघाडी'च्या सरकारमध्ये मनसेला स्थान मिळणार?; राजू पाटील म्हणतात...

शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे म्हणजेच 'महाविकासआघाडी'चे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ...

Video : 'इस्रो'ची दमदार कामगिरी, 'कार्टोसॅट-3' अवकाशात झेपावलं - Marathi News | ISRO launches PSLV-C47 carrying Cartosat-3 and 13 nanosatellites from Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'इस्रो'ची दमदार कामगिरी, 'कार्टोसॅट-3' अवकाशात झेपावलं

पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंग करणाऱ्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. ...