लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जंगलाचा भाग दिसतो श्वासोच्छ्वास घेताना, हवामानशास्त्रातील घटना - Marathi News | Part of the forest is seen breathing, meteorological events | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जंगलाचा भाग दिसतो श्वासोच्छ्वास घेताना, हवामानशास्त्रातील घटना

हा व्हिडिओ म्हणजे काही स्पेशल इफेक्टस नाही तर क्युबेकमधील जंगलाचा एक भाग प्रत्यक्ष खालीवर होताना टिपण्यात आलेला आहे. ...

मला संघातून रिलिज करा, धोनीने सीएसकेला केली सूचना - Marathi News | Release me from the team, Dhoni suggests CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला संघातून रिलिज करा, धोनीने सीएसकेला केली सूचना

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील सत्रासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. ...

रिद्धिमान साहाच्या उजव्या बोटावर शस्त्रक्रिया - Marathi News | surgery on Saha's right finger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिद्धिमान साहाच्या उजव्या बोटावर शस्त्रक्रिया

भारतीय संघाचा यष्टिरक्षक ३५ वर्षांचा रिद्धिमान साहा याच्या उजव्या बोटावर मुंबईत मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली. ...

के. श्रीकांतची विजयी सलामी - Marathi News |  K Srikanth's winning salute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :के. श्रीकांतची विजयी सलामी

तिसऱ्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने रशियाच्या ब्लादिमीर मालकोव याला सरळ गेममध्ये पराभूत करत सय्यद मोदी आंतरराष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. ...

धोनीची उणीव भरुन काढण्याच्या नादात पंतवर आले दडपण, एमएसके प्रसाद - Marathi News | Pant represses in the name of overcoming Dhoni's deficiency - MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीची उणीव भरुन काढण्याच्या नादात पंतवर आले दडपण, एमएसके प्रसाद

‘स्वत:ला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी मानून त्याची उणीव भरुन काढण्याच्या प्रयत्नात रिषभ पंत याने स्वत:वर नको ते दडपण ओढवून घेतले,’ ...

आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’! - Marathi News | Asian Archery: Abhishek-Jyoti's compound 'golden piercing'! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’!

अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांच्या मिश्र भारतीय जोडीने २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकारात बुधवारी सुवर्णमय कामगिरी केली. ...

बिलाविना खरेदीमुळे होते जीएसटीची मोठी गळती! - Marathi News | Big GST leak due to purchase without bills! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिलाविना खरेदीमुळे होते जीएसटीची मोठी गळती!

साधारणपणे ग्राहक रोखीने खरेदी करतात आणि बिलेही घेत नाहीत, ...

विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन - Marathi News | Growth rate may have declined; However, there is no downturn in the economy, Finance Minister Sitharaman said in the Rajya Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन

देशाच्या आर्थिक विकासाचा दर कमी झाला असला तरी अर्थव्यवस्थेत मंदी नाही व मंदी येऊही शकत नाही ...

विक्री न झाल्यास एअर इंडिया बंद करण्याचे संकेत - Marathi News | Indication of Air India closure if not sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्री न झाल्यास एअर इंडिया बंद करण्याचे संकेत

एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे... ...