लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजी विकत घेण्यासाठी स्वतःमार्केटमध्ये फिरते ही बॉलिवूड अभिनेत्री, हा घ्या पुरावा - Marathi News | See How Ileana D’Cruz Buying veggies from a Roadside vendor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजी विकत घेण्यासाठी स्वतःमार्केटमध्ये फिरते ही बॉलिवूड अभिनेत्री, हा घ्या पुरावा

इलियाना विनामेकअप आणि अगदी साध्या लूकमध्ये असल्यामुळे तिला कोणी ओळखलेच नव्हते. ...

मन में हैं ‘विश्वास’... - Marathi News | 'Faith' in the mind ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मन में हैं ‘विश्वास’...

काउन्ट डाऊन पूर्ण होताच स्टार्ट लाईनच्या घड्याळात ६:४० वाजताच नांगरे पाटील यांनी जोरदार धाव घेतली. धावताना नांगरे पाटील अन्य धावपटूंनाही हात उंचावत ‘चिअरअप’ क रताना दिसून आले. ...

पोलीस असल्याची सांगून दोघांना लुटले ; पिंपरीतील घटना - Marathi News | They were robbed, claiming to be police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस असल्याची सांगून दोघांना लुटले ; पिंपरीतील घटना

नशा करता का अशी विचारणा करत पाेलीस असल्याचे सांगून दाेघांना लुटल्याची घटना पिंपरीतील शाहूनगर येथे घडली. ...

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; फडणवीस सरकारचे ताळेबंद तपासणार? - Marathi News | Uddhav Thackeray's will open White Paper on financial matter; will examine the government's balance sheet of devendra Fadnavis will | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; फडणवीस सरकारचे ताळेबंद तपासणार?

आज विधानसभेच्या अध्यक्ष आणि विरोध पक्षनेत्याची निवड करण्यात आली. ...

कपड्यात काहीतरी पुरल्याची मिळाली माहिती ; खाेदून पाहिल्यानंतर पाेलिसही झाले अवाक... - Marathi News | police received information about suspected murder ; but reality was different | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कपड्यात काहीतरी पुरल्याची मिळाली माहिती ; खाेदून पाहिल्यानंतर पाेलिसही झाले अवाक...

पांढऱ्या कपड्यात काहीतरी पुरले असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी महसुल विभागाच्या निगराणीखाली खाेद काम केले असता मिळाले भलतेच. ...

सौरव गांगुलीचा मोठा निर्णय; आता क्रिकेटची लीग करणार बंद? - Marathi News | Sourav Ganguly's big decision; Now the Karnataka premier league of cricket will stop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचा मोठा निर्णय; आता क्रिकेटची लीग करणार बंद?

आयपीएलमध्ये काही वर्षांपूर्वी स्पॉट फिक्संग घडले होते. या प्रकरणाने क्रिकेटला बट्टा लागला होता ...

लोकपालांच्या हॉटेलचे महिन्याचे बिल 50 लाख; चौकशी एकाही तक्रारीची नाही - Marathi News | Lokpal paying 50 lakh every month in rent to Ashoka Hotel; no Inquiry yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपालांच्या हॉटेलचे महिन्याचे बिल 50 लाख; चौकशी एकाही तक्रारीची नाही

सरकारी नोकरदारांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी लोकपालची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Hyderabad Rape-Murder Case : विराट कोहली भडकला; पाहा काय म्हणाला... - Marathi News | Hyderabad Rape-Murder Case: Virat Kohli See what said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hyderabad Rape-Murder Case : विराट कोहली भडकला; पाहा काय म्हणाला...

भारताचा कर्णधार विराट कोहलीही या प्रकरणावर चांगलाच भडकला असून त्याचे आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ...

महापोर्टल बंद करुन नवीन पोर्टल सुरु करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Aditya Thackeray & Supriya Sule requested CM to abolish 'Maha Portal' that provides employment opportunities. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापोर्टल बंद करुन नवीन पोर्टल सुरु करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन चांगले पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ...