लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा - Marathi News | MahaRERA registration certificate of housing projects will provide basic and important information; consumers will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा

घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाब देयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. ...

रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश - Marathi News | Russia attacked Ukraine with ballistic missiles and drones, destroyed everything | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश

रशिया त्यांच्या धोरणात बदल करत नाही. तो सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे. आता हे युद्ध केवळ युक्रेनचं राहिले नाही तर मानवतेविरोधात युद्ध आहे असं युक्रेननं म्हटलं. ...

Vidarbha Monsoon Update : मृग नक्षत्रात पेरणीची तयारी; कृषी विभाग देतोय सतर्कतेचा सल्ला! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vidarbha Monsoon Update: Preparations for sowing in Mriga Nakshatra; Agriculture Department advises caution! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृग नक्षत्रात पेरणीची तयारी; कृषी विभाग देतोय सतर्कतेचा सल्ला! वाचा सविस्तर

Vidarbha Monsoon Update : जमीन ओली, अवकाशात ढगांची चाहूल... शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असली तरी, खरा प्रश्न एकच. पेरणीचा योग्य मुहूर्त कधी? आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही विदर्भातील शेतकरी आजही नक्षत्रांवर (Mrig Nakshatra) अधिक विश्वास ठेव ...

जमिनीचा बेवड चांगला येण्यासाठी खरीपात करा या पिक पद्धतीचा अवलंब; वाचा सविस्तर - Marathi News | Adopt this cropping system in Kharif to get better soil fertility; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीचा बेवड चांगला येण्यासाठी खरीपात करा या पिक पद्धतीचा अवलंब; वाचा सविस्तर

शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपले संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो. ...

Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल - Marathi News | Heavy rains begin in Pune with gale force winds; Citizens panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून जोरदार वारे सुटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणे महागात पडले; इलॉन मस्क यांनी एकाच दिवसात अब्जावधी गमावले - Marathi News | Elon Musk vs Donald Trump: Fighting with Donald Trump cost much; Elon Musk lost a billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणे महागात पडले; इलॉन मस्क यांनी एकाच दिवसात अब्जावधी गमावले

Elon Musk vs Donald Trump: सरकारने आणलेल्या एका बिलामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात वाद झाला आहे. ...

Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक - Marathi News | Narendra Modi remembers pahalgam hero pony ride operator adil pakistan attacked tourists pahalgam operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक

Narendra Modi : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौऱ्यावर गेले. ...

Ashadhi Wari : संत निवृत्तिनाथ पालखीचे 10 जूनला प्रस्थान, असा राहील पालखीचा प्रवास  - Marathi News | Latest news Sant Nivruttinath maharashtra Palkhi will depart on June 10th at Trimbakeshwer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत निवृत्तिनाथ पालखीचे 10 जूनला प्रस्थान, असा राहील पालखीचा प्रवास 

Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj Palkhi) यांचा पालखी सोहळा १० जून रोजी प्रस्थान होणार आहे. ...

'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान - Marathi News | I don't like women or girls who wear revealing clothes, BJP leader's controversial statement about clothes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान

Kailash Vijayvargiya Controversy: स्त्रियांच्या पेहरावाबद्दल बोलताना भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी एक विधान केले. या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.  ...