लखनौमध्ये झालेल्या हिंसाचारातील आरोपींची छायाचित्रे असलेले पोस्टर्स लखनौमध्ये लागल्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती. ...
याआधी सोशल मीडियावर झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
३३ वर्षीय आरोपीने लिफ्ट दिली आणि तिच्यासोबत दुष्कर्म केले. ...
राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. ...
ICC Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियन महिला संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्यांदा बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं अंतिम लढतीत भारतीय महिला संघावर ८५ धावांनी विजय मिळवला. ...
निर्भयाच्या चार दोषींनी यापूर्वीच त्यांचे सर्व कायदेशीर पर्याय वापरले आहेत. ...
काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. ...
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे. ...
भूमी पेडणेकर व राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...