दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
यशवंतराव शिक्षणाला सामाजिक आणि अत्यावश्यक सेवेचा एक भाग मानत. सर्व प्रगतीची पाळेमुळे शिक्षणात आहेत, अशी त्यांची पक्की धारणा होती. ...
देशाची अर्थव्यवस्था लडखडत असताना अशा प्रकारच्या सामाजिक असंतोषाने आर्थिक मंदीचे संकट अधिकच गडद होईल. ...
एकट्या महाराष्ट्रात बेरोजगारांचा आकडा ५० लाखांवर आहे. त्यात कोरोना व्हायरस, तेलाचे गडगडलेले दर आणि कर्जबाजारी अमेरिका, यामुळे मंदी आली आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि आता राणा कपूर यांनी जो अर्थव्यवस्थेला चुना लावला त्यामुळेही जखमा झाल्या. ...
पुण्याच्या जिल्हा योजनेचे आकारमान २३ टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान १७ टक्क्यांनी कमी केले ...
प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्यांवर शासन कारवाई करते पण अजिबात प्रदूषण न करणाºया कारखान्यांना काही बक्षीस देण्याची योजना शासन आणणार का असा सवाल आशीष शेलार यांनी केला. ...
मध्य महाराष्ट्राच्या सर्व भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे़ ...
सनई-चौघडा व ताशांच्या गजरात साडेदहा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरातून गोपाळपुºयाकडे रवाना झाली. ...
गरजू लोकांसाठी शासनाने २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन योजना लागू केली. दुपारी १२ ते २ या वेळेत १० रूपयांत जेवण मिळणार आहे. ...
जर तुमचे नाक गळत असेल आणि थुंकीचा त्रास असेल, तर ही कोरोनाची लक्षणे नव्हेत ...
ठाणे ते पनवेल या मार्गावर धावणाºया एसी लोकलमध्ये सर्वेक्षण केले गेले. तीन तिकीट तपासकांकडून एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका दिली. ...