लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भंडारा जिल्ह्यात खळबळ; अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार - Marathi News | Two minor girls raped in Adyal police station limits; stir in the Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात खळबळ; अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Bhandara : एका घटनेत १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदर, दुसऱ्या घटनेत ७ वर्षीय बालिकेवर शेतात अत्याचार ...

ठाणेकरांचा मुंबईच्या गोविंदांना नऊ थरांचा ‘आवाज’; थर लावून बक्षिसे मिळवसाठी पथके सज्ज - Marathi News | Thanekars' 'voice' of nine layers to Mumbai's Govinda; Teams ready to win prizes by layering | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचा मुंबईच्या गोविंदांना नऊ थरांचा ‘आवाज’; थर लावून बक्षिसे मिळवसाठी पथके सज्ज

मुंबईकरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी यंदा एक नव्हे तर तीन गोविंदा पथकांचा ९ थरांची सलामी देण्यासाठी सराव ...

Kolhapur: पशुप्रेम अन् माणुसकीचे दर्शन!; हरवलेली म्हैस शेतकऱ्याने परत केली, अन् मालकीणीच्या जीवाची घालमेल थांबली - Marathi News | Sensitive farmer's lost buffalo safely returned to its owner in Gadhinglaj kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बांधलेल्या दोरीसह अंगणातून दुभती म्हैस गेली; दोन दिवसांची घालमेल, अन् पाणावले डोळे!

हरवलेली दुभती म्हैस सापडली, ललीताचा जीव पडला भांड्यात ...

Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Uddhav Thackeray reaction over over mns raj thackeray and thackeray shivsena alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान

Uddhav And Raj Thackeray Alliance News : कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ...

ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले - Marathi News | dispute between trump and musk tesla shares hit hard 152 billion dollar lost more than tcs market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले

गुरुवारी टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये झालेली घसरण ही भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) संपूर्ण मार्केट कॅपपेक्षा जास्त आहे. ...

The Family Man Season 3 : मनोज वाजपेयी यांच्या 'द फैमिली मॅन सीझन ३'ची तारीख आली समोर, कधी होणार प्रदर्शित? - Marathi News | Manoj Bajpayee Starrer The Family Man Season 3 Release Date Confirmed Prime Video Know Details Inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयी यांच्या 'द फैमिली मॅन सीझन ३'ची तारीख आली समोर, कधी होणार प्रदर्शित?

The Family Man Season 3 Release Date :अखेर 'द फॅमिली मॅन ३' ची रिलीज डेट निश्चित झाली आहे. चला जाणून घेऊया की ही सीरिज ओटीटीवर कधी स्ट्रीम होणार आहे. ...

Housefull 5 Review : 'हाऊसफुल ५' पाहावा की नाही? प्रेक्षकांना नक्की कसा वाटला चित्रपट? वाचा ट्विटर रिव्ह्यू - Marathi News | Housefull 5 Twitter Review Akshay Kumar's Murder Mystery Comedy Gets Mixed Reactions Netizens Say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull 5 Review : 'हाऊसफुल ५' पाहावा की नाही? प्रेक्षकांना नक्की कसा वाटला चित्रपट? वाचा ट्विटर रिव्ह्यू

Housefull 5 Review : 'हाऊसफुल ५' प्रेक्षकांना आवडलाय की नाही? जाणून घ्या ...

Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच - Marathi News | Viral Video: Husband was romancing his girlfriend, suddenly his wife entered! See what happened next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच

एका विवाहित महिलेने आपल्या पतीला त्याच्या कथित प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ...

एक नंबर, तुझी कंबर...! 'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक - Marathi News | premachi goshta serial mukta and sagar onscreen daughter sai dance on trending song netizens praise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर, तुझी कंबर...! 'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक

'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक ...