RBI Policy: रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत ईएमआयचा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. ...
Sanjay Raut News: अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर कधीही घाव घातले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागांतून बोगस खते व बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, हे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. वाचा सविस्तर (bogus fertilizers and seeds) ...
pdkv amba soybean डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसित केलेला हा सोयाबीनचा वाण नवीन असून सुद्धा ही वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. ...