लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली - Marathi News | Female bank officer in Kota withdrew crores from accounts sank them in share market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली

कोटा येथील महिला बँक अधिकाऱ्याने ग्राहकांच्या खात्यांमधून कोट्यवधी रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

राज्यात १९७ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण योजना रद्द; सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना? - Marathi News | Water conservation schemes worth Rs 197 crore in the state cancelled; Which districts are most affected? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १९७ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण योजना रद्द; सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना?

जलसंधारण विभागाच्या तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या १९७ कोटी रुपये खर्चाच्या ९०३ प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ...

"त्यांचा चित्रपट फ्लॉप होतो तरी..." हिरोला जास्त मानधन मिळण्यावरुन भडकली वामिका गब्बी - Marathi News | Wamiqa Gabbi Get Angry For Male Acotrs Always Get More Payment Than Actress In Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांचा चित्रपट फ्लॉप होतो तरी..." हिरोला जास्त मानधन मिळण्यावरुन भडकली वामिका गब्बी

"फ्लॉप चित्रपट देणाऱ्या पुरुष कलाकारांनाही फी जास्त..." बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावावर भडकली वामिका गब्बी ...

अपघातग्रस्त गाडीत आढळले ३ मृतदेह; गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला प्रकार - Marathi News | 3 bodies found in an accident-hit car; The incident was revealed by a woman grazing cattle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघातग्रस्त गाडीत आढळले ३ मृतदेह; गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला प्रकार

एक कार नाल्यातील झाडाझुडपात पडलेल्या अवस्थेत आढळून आली ...

Maharashtra Weather Update : जोरदार पावसाचा इशारा! तुमचा जिल्हा यलो अलर्टमध्ये आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rain warning! Is your district on yellow alert? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसाचा इशारा! तुमचा जिल्हा यलो अलर्टमध्ये आहे का? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यभरात पावसाने जोरदार (Heavy Rain) हजेरी लावली असून आज (६ जून) रोजी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. वाचा हवामान अंदाज सविस्तर (M ...

“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले - Marathi News | america president donald trump displeasure on elon musk and said i do not know our friendship will remain good in future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले

Donald Trump And Elon Musk News: मी इलॉनवर खूप नाराज आहे. मी इलॉनला खूप मदत केली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

शिवराज्याभिषेक दिन सोहळाआज; किल्ले रायगडावर २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज - Marathi News | Shivrajyabhishek Day celebrations today; 22 pavilions, 109 CCTV cameras ready at Raigad Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवराज्याभिषेक दिन सोहळाआज; किल्ले रायगडावर २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज

जिल्हा प्रशासनाकडून विविध समित्या स्थापन ...

Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद - Marathi News | indore missing couple raja and his wife sonam raghuvanshi last call recording to mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद

Raja Raghuvanshi : हनिमूनसाठी गेलेल्या इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येनंतर आता एक भावनिक ऑडिओ समोर आला आहे. ...

"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य - Marathi News | China plans for 100 years India is stuck in the past veteran businessman kishore biyani made a big statement explaining the difference | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य

बिग बझारचे संस्थापक किशोर बियाणी यांनी एका पॉडकास्टमध्ये भारत आणि चीनमधील फरकाबद्दल अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. पाहा काय म्हणाले बियाणी. ...