लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Jaltara Yojana : वाशिमचा जलक्रांतीचा संकल्प; ४१ हजार शोषखड्डे तयार; पाणी अडवा, भविष्य वाचवा! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jaltara Yojana: 'Jaltara' has shown its promise in Washim! Groundwater will be visible in winter, read the results in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशिमचा जलक्रांतीचा संकल्प; ४१ हजार शोषखड्डे तयार; पाणी अडवा, भविष्य वाचवा! वाचा सविस्तर

Jaltara Yojana : पावसाळा तोंडावर असताना जलसंपत्ती वाचवण्याचे ठोस पाऊल उचलत वाशिम जिल्ह्यात 'जलतारा' अभियानाने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक शोषखड्ड्यांची निर्मिती करत भूजल वाढीचा मजबूत पाया केला आहे. वाचा सविस्तर (Jaltara Yojana) ...

Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | housefull 5 box office collection akshay kumar ritesh deshmukh shreyas talpade movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याची चर्चा होती तो 'हाऊसफुल ५' हा कॉमेडीचा थरार मांडणारा सिनेमा अखेर शुक्रवारी(६ जून) सर्वत्र प्रदर्शित झाला. आता 'हाऊसफुल ५'च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.  ...

'सितारे जमीन पर' थिएटरमध्ये नाही तर युट्यूबवर रिलीज होणार? आमिर खानने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "हा सिनेमा..." - Marathi News | aamir khan reacted on sitaare zameen par movie to be released on you tube and not in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' थिएटरमध्ये नाही तर युट्यूबवर रिलीज होणार? आमिर खानने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "हा सिनेमा..."

'सितारे जमीन पर' सिनेमा थिएटरमध्ये नव्हे तर युट्यूबवर रिलीज करण्याचा निर्णय आमिरने घेतल्याचं म्हटलं जात होतं. आता यावर आमिरने थेट उत्तर दिलं आहे. ...

पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील २ दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज - Marathi News | Rains are active again; Rains with thunderstorms are expected in these places in the state for the next 2 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील २ दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकेल. ...

लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा - Marathi News | Fight not with the opposition, but with allies; BJP workshop theme; Claims of increased strength | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा

विरोधक कमकुवत झाल्याचाही पुनरुच्चार ...

भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला - Marathi News | BEST passenger numbers fell by 5 lakh in a month after fare hike; revenue increased by Rs 74 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला

रिक्षा, टॅक्सीचे प्रवासी वाढले ...

मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड - Marathi News | Raids at 15 places in Mithi cleaning scam case; Actor Dino Morea's house also raided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड

६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबई, केरळमध्ये कारवाई ...

पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | May 6th night has become 'Qayamat ki Raat' for Pakistan; PM Modi slams Pakistan Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

काश्मीरला देशासोबत जोडणाऱ्या रेल्वेचे उद्घाटन ...

कुंकळ्ळीत कमळ फुलवू: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक; भाजपा मंडळ मेळाव्याला प्रतिसाद - Marathi News | let the lotus blossom in the cuncolim said bjp state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंकळ्ळीत कमळ फुलवू: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक; भाजपा मंडळ मेळाव्याला प्रतिसाद

कुंकळ्ळी भाजप मंडळाचा मेळाव्यात ते बोलत होते. ...