शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले झाली आहेत. अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह मिळालं आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळालेले आहे. ...
अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला आता निर्णायक दबाव आणावा लागेल. जर जागतिक नेते गप्प असतील, तर हीदेखील एक प्रकारची मिलीभगतच आहे. आता निर्णायक कारवाईची वेळ आहे, युद्ध केवळ पाठिंब्याने थांबणार नाही. ...