नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी शहरात दाखल झाले असून 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. ...
India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. ...
आपण थंडीमध्ये त्वचा सॉफ्ट ठेवण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करतो. त्यामुळे कोरड्या आणि शुष्क त्वचेची समस्या दूर होते. परंतु, मॉयश्चरायझर फक्त थंडीतच नाही तर दररोज, प्रत्येक सीझनमध्ये लावणं फायदेशीर ठरतं. ...
प्रेम आणि रिलेशनशिपबाबत रोज वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तरूणींना पहिल्या डेटला तरूणांकडून काय अपेक्षा असते? ...