लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'देशात आजही जिवंत आहेत नथुराम गोडसेचे वारसदार; मला गोळी मारू शकतात!' - Marathi News | asaduddin owaisi attacks modi government on jammu kashmir article 370, said, Hamare mulk mein abhi bhi Godse ki aulaad hain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात आजही जिवंत आहेत नथुराम गोडसेचे वारसदार; मला गोळी मारू शकतात!'

असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत मिळत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. ...

'या' ५ संकेतांवरून जाणून घ्या तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहात की तुम्ही एकतर्फी प्रेमात! - Marathi News | These 5 signs indicate that you are in one sided Relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' ५ संकेतांवरून जाणून घ्या तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहात की तुम्ही एकतर्फी प्रेमात!

जेव्हा कुणी प्रेमात असतं तेव्हा सतत हे प्रयत्न केले जातात की, पार्टनर कोणत्या गोष्टीमुळे नाराज होऊ नये. ...

SLvNZ Test : किवी फलंदाजाला चार वर्षांत प्रथमच भोपळा फोडण्यात आले अपयश  - Marathi News | SLvNZ Test : Kane Williamson scored 0 today; last time he got duck in first inning was 4 year's ago | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SLvNZ Test : किवी फलंदाजाला चार वर्षांत प्रथमच भोपळा फोडण्यात आले अपयश 

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. चहापानापर्यंत न्यूझीलंडचे पाच फलंदाज 179 धावांत माघारी परतले होते. ...

Raksha Bandhan Wishes In Marathi : 'या' खास मेसेजेसच्या माध्यमातून द्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Raksha Bandhan 2019 special social viral greetings messages | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :Raksha Bandhan Wishes In Marathi : 'या' खास मेसेजेसच्या माध्यमातून द्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ'  - Marathi News | Flood afflicted with deprivation, Prakash Ambedkar adopts 'Brahmanal' of sangli flood affected village | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ' 

पुरग्रस्त ब्रह्मनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ...

...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Why do mosquito bites itch and here is answer of this question | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्

डास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, अनेकदा डास चावल्यानंतर त्वचेवर खाज येते. आपल्या आजूबाजूला काही असे डासही असतात, जे चावल्याने अनेक गंभीर आजार असतात. ...

हात जोडून सरकारला विनंती; गरजेच्या वस्तू सगळेच देऊ, तुम्ही पूरग्रस्तांचं घर उभारा...सांभाळा!- शर्मिला ठाकरे - Marathi News | Request to the government to join hands for build a flood victims' house - Shamila Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हात जोडून सरकारला विनंती; गरजेच्या वस्तू सगळेच देऊ, तुम्ही पूरग्रस्तांचं घर उभारा...सांभाळा!- शर्मिला ठाकरे

शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारं साहित्य, वह्या, दफ्तरे याचा संपूर्ण खर्च मनसे पक्षाकडून केला जाणार आहे ...

मकरंद कुलकर्णी यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी   - Marathi News | Makrand Kulkarni gets police custody till 17th August | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मकरंद कुलकर्णी यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी  

न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  ...

एमबीबीएस प्रवेशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठीच्या जागांबाबत घोटाळा - काँग्रेस - Marathi News | Scam about seats for economically weaker entities in MBBS admission says congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एमबीबीएस प्रवेशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठीच्या जागांबाबत घोटाळा - काँग्रेस

गोमेकॉत एमबीबीएस प्रवेशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठीच्या जागांबाबत घोटाळा झालेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...