लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लाखावर मिळाली मते, तरी राज्यात ५८ जणांचा पराभव; शरद पवारांचे किती उमेदवार, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातील..जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 58 people were defeated in the state despite getting over one lakh votes In the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखावर मिळाली मते, तरी राज्यात ५८ जणांचा पराभव; शरद पवारांचे किती उमेदवार, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातील..जाणून घ्या

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात, सुनील टिंगरे, संग्राम थोपटे, धीरज देशमुख, राम शिंदे आदींचा समावेश ...

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा - Marathi News | Entry of a candidate manoj shinde contesting against the Chief Ministe Eknath Shinde into the Shinde Shivsena; Announcement in presence of Lata Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुफडासाफ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...

सोयाबीनने दिला दगा; आता शेतकऱ्यांची कापसावरच भिस्त ! - Marathi News | Betrayed by soybeans; Now the farmers are focused on cotton! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोयाबीनने दिला दगा; आता शेतकऱ्यांची कापसावरच भिस्त !

Chandrapur : खासगी बाजारपेठेत मिळतोय तोकडा दर ...

बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार! - Marathi News | bank account nominee limit will increase to 4 after banking amendment bill pass | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!

Bank Account Nominee : लोकसभेत सध्या प्रलंबित असलेले बँकिंग दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. ...

'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी - Marathi News | bus accident of the film Kantara Chapter 1 artist met with a tragic accident near Jadkaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

कांताराचं शूटिंग सध्या सुरु असून सिनेमातील कलाकारांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलंय (kanatara 2) ...

Pretty in black! 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभूचं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | marathi television actress sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu glamorous photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pretty in black! 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभूचं ग्लॅमरस फोटोशूट

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू. ...

भोंडेकरांच्या मंत्रिपदाची आशा बळावली ; भंडारा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी - Marathi News | Hope of Bhondekar's ministership strengthened; Won in Bhandara Constituency for the second time in a row | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भोंडेकरांच्या मंत्रिपदाची आशा बळावली ; भंडारा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी

Bhandara Assembly Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्र्यांनी पवनीतील सभेत दिले होते संकेत ...

प्रत्येक पदार्थातून पोटात जातं टॉक्सिन नावाचं विष, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला उपाय! - Marathi News | Ayurveda doctor tells these foods to clean body from inside and remove-toxins | Latest food News at Lokmat.com

फूड :प्रत्येक पदार्थातून पोटात जातं टॉक्सिन नावाचं विष, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला उपाय!

प्रदूषण, केमिकल, फर्टिलायझर इत्यादीमुळे यांमध्ये घातक पदार्थ राहतात. ज्यासाठी टॉक्सिन असा शब्द वापरला जातो.  ...

शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली - Marathi News | Count VVPAT lots in Aurangabad 'West'; Defeated candidate Raju Shinde's request to Election Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली

आमदार संजय शिरसाट हे १ लाख २२ हजार ४९८ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतांवर समाधान मानावे लागले. ...