लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र  - Marathi News | Cyclone Nisarga: Uddhav Thackeray's indication to the people is to face of nisarga cyclone vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: हे संकट आलं तरी धैर्यानं त्याला सामोरं जायचं आहे आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडू या, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  ...

पुणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 'खासगी वाहने जोमात, रिक्षा-पीएमपी कोमात' - Marathi News | Private vehicles in full swing in Pune city, rickshaws and PMP services in the not very well active | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 'खासगी वाहने जोमात, रिक्षा-पीएमपी कोमात'

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे... ...

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका - Marathi News | We don't want to go out of the house for 2 days from tomorrow, said the Chief Minister MMg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

आत्मनिर्भर भारतासोबत पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक विधान - Marathi News | with nation we should also make our party aatm nirbhar says bjp leader sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्मनिर्भर भारतासोबत पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक विधान

भाजपामधील इनकमिंगवर सुधीर मुनगंटीवार यांचंं सूचक भाष्य ...

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा' - Marathi News | Cyclone Nisarga : High alert to maharashtra and gujrat sea border near district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा'

महाराष्ट्रात ३ जून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता ...

प्रियकराने फसवल्यामुळे अभिनेत्रीने केली राहात्या घरी आत्महत्या - Marathi News | Kannada Actress Chandana Commits Suicide By Drinking Poison PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियकराने फसवल्यामुळे अभिनेत्रीने केली राहात्या घरी आत्महत्या

या अभिनेत्रीने एक व्हिडिओ पोस्ट करत प्रियकराने तिला फसवले असल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. ...

बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट - Marathi News | 40 children of snakes have been found house pavali khurd meerut SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप रे बाप! चक्क एसीतून निघाली सापाची तब्बल 40 पिल्ले; परिसरात घबराट

घरातील एसीतून थंड हवेऐवजी चक्क सापाची तब्बल 40 पिल्ले बाहेर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाबद्दल जगाला सतर्क करणाऱ्या चिनी डॉक्टरच्या सहकाऱ्याचा मृत्यू; दोन महिने होते कोमात - Marathi News | Wuhan doctor whose skin changed colour from coronavirus dies kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाबद्दल जगाला सतर्क करणाऱ्या चिनी डॉक्टरच्या सहकाऱ्याचा मृत्यू; दोन महिने होते कोमात

वुहानमधील डॉक्टराचा आयसीयूमध्ये मृत्यू; वयाच्या ४२ व्या वर्षी निधन ...

उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा - Marathi News | In Ulhasnagar, a crime case against two persons, including a Sindhi saint and Sai Kaliram, who was the cleaning envoy of the municipal corporation pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा

वाढदिवसानिमित सेवाधाऱ्यांना दरबारमध्ये बोळविल्याने अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी साई यांच्यावर ठेवला आहे. ...