श्रीधर २०१४ पासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहेत. कोविड-१९ महामारीमुळे ठप्प असलेला खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यस्त कार्यक्रमासाठी सज्ज असतील, असेही ते म्हणाले. ...
सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल. ...
आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत. ...
कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे. यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. ...