लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद; पीओपीबाबत आज सुनावणी - Marathi News | This year, the idol in Mumbai is of Shadu! 600 tons of clay were distributed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद

Ganeshotsav 2025: महापालिकेकडून मागील अडीच महिन्यांत गणेश मूर्तिकारांना ६३० मेट्रिक टन शाडूमातीचे वाटप करण्यात आले आहे. शाडूमातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...

Viral News: मानलं भावा तुला! सूर्यानं चिमुकल्या चाहत्याला दिलेलं वचन चार तासांतच केलं पूर्ण - Marathi News | Mumbai T20 Cricket League Suryakumar Yadav Clicks Photo With Fan | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मानलं भावा तुला! सूर्यानं चिमुकल्या चाहत्याला दिलेलं वचन चार तासांतच केलं पूर्ण

Suryakumar Yadav Viral News: मुंबईच्या टी२० क्रिकेट लीगमध्ये ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टला नॉर्थ मुंबई पँथर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. ...

Chana Variety : 104 दिवसांत येणारे, सर्वाधिक उत्पादन देणारे हरभऱ्याचे नवे वाण आले! - Marathi News | Latest News Chana Variety Successful development of new variety of gram 'Kabuli-5 by akola university | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :104 दिवसांत येणारे, सर्वाधिक उत्पादन देणारे हरभऱ्याचे नवे वाण आले!

Chana Variety : हरभऱ्याच्या 'काबुली-५' (एकेजीके-१८०१) या नव्या वाणाची यशस्वी निर्मिती केली आहे. ...

रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य - Marathi News | Side Effects of Walking Too Much, You Should Know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य

Side Effects of Walking Too Much : पायी चालण्यातही तुम्ही अति करत असाल तर फायद्यांऐवजी तुमचं नुकसानच होईल. जास्त पायी चालल्यानं तुम्हाला काय काय नुकसान होतात हे जाणून घेऊ. ...

राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक - Marathi News | If Raj Thackeray comes with us the strength of the alliance will increase Jayant Patil is also positive about coming together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक

राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्याने आमची ताकद वाढेल, पण शिवसेनेने मनसेला घ्यायचे की नाही ते ठरवावे ...

मदर डेअरी जमिनीबाबतच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचा मोर्चा, - Marathi News | Congress march against the decision regarding Mother Dairy land, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मदर डेअरी जमिनीबाबतच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचा मोर्चा,

मदर डेअरीमध्ये हजाराहून अधिक झाडे असून त्यातील काही शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. त्या झाडांची कत्तल सुरू असून यामुळे मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. ...

Satara: मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नराधमास ठोकल्या बेड्या  - Marathi News | Seven year old girl raped by aunt husband in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नराधमास ठोकल्या बेड्या 

घरात कोणी नसल्याचे पाहून केला अत्याचार ...

१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | reliance power stock price anil ambani company 1 lakh becomes Rs 55 lakh stock hit new high do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?

कंपनीच्या शेअर्समध्ये ५४०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. कंपनीच्या शेअर्सनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांतर ५५ लाख रुपयांपेक्षा अधिक केलंय. ...

नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या... - Marathi News | renuka shahane talk about her pregnancy and mother experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

रेणुका शहाणे यांनी गौहर खानच्या माँ मनोरंजन पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी पहिल्या प्रेग्नंसीनंतरचा अनुभव सांगितला. ...