लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध - Marathi News | Rohit Sharma, Virat Kohli, Sunil Chhetri condemn Kerala elephant killing  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध

पोटात वाढत असलेल्या मुलासाठी तिनं जेवण मागितलं आणि मनुष्यानं तिला मृत्यूच्या दरीत ढकललं... ...

coronavirus: देशात कोरोनाचा कहर, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, मृतांनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा - Marathi News | coronavirus: huge increase in the number of patients in India, the death toll has crossed six thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: देशात कोरोनाचा कहर, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, मृतांनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे ९ हजार ३०४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचला आहे. तर २४ तासांमध्ये तब्बल २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ...

चिंता वाढली! मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पुरेसं नाही; 'असा' करावा लागणार कोरोनापासून बचाव - Marathi News | Coronavirus face masks and social distancing are not foolproof says study | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :चिंता वाढली! मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पुरेसं नाही; 'असा' करावा लागणार कोरोनापासून बचाव

गोदावरी नदीत १६ हजार २४६ क्युसेक पाणी सोडले - Marathi News | 16 thousand 246 cusecs of water was released in Godavari river | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गोदावरी नदीत १६ हजार २४६ क्युसेक पाणी सोडले

गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात १६ हजार २४६ इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ...

NUDE फोटोंचा ही अभिनेत्री करणार लिलाव, उभारणार कोरोनाशी लढण्यासाठी निधी - Marathi News | Jennifer Aniston auctions off nude portrait of herself for coronavirus relief | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NUDE फोटोंचा ही अभिनेत्री करणार लिलाव, उभारणार कोरोनाशी लढण्यासाठी निधी

अभिनेत्रीने सांगितले की, या फोटोंच्या लिलावातून तिला जी रक्कम मिळणार आहे ती संपूर्ण रक्कम कोरोना व्हायरस रिलीफ फंडसाठी देणार आहे.   ...

बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार अनवर सागर यांचे निधन, अक्षय कुमारसाठी लिहिले होते हे सदाबहार गाणे - Marathi News | bollywood lyricist anwar sagar passes away wrote akshay kumar wada raha sanam hit track | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार अनवर सागर यांचे निधन, अक्षय कुमारसाठी लिहिले होते हे सदाबहार गाणे

अनवर यांनी बॉलिवूडला अनेक लोकप्रिय गाणी दिली.  ...

रत्नागिरीत चक्रीवादळाचा तडाखा - Marathi News | Cyclone hits Ratnagiri | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीत चक्रीवादळाचा तडाखा

...

निसर्ग चक्रीवादळाचा किनारपट्टीवर धुमाकूळ - Marathi News | Nature's hurricane swells the coast | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :निसर्ग चक्रीवादळाचा किनारपट्टीवर धुमाकूळ

...

भरकटलेल्या जहाजाची निसर्ग वादळाशी झुंज - Marathi News | The nature of a stray ship copes with storms | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भरकटलेल्या जहाजाची निसर्ग वादळाशी झुंज

...