लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमेरिकेवरून परतताच मोदींना सर्जिकल स्ट्राइकची आठवण; म्हणाले... - Marathi News | prime minister narendra modi reached india and talks about surgical strike after uri attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेवरून परतताच मोदींना सर्जिकल स्ट्राइकची आठवण; म्हणाले...

भारतात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शनिवारी पालम विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं. ...

आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2019 - Marathi News | Today's horoscope 29 September 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

नवरात्रीनिमित्त सावनी रविंद्रने दिलं तिच्या फॅन्सना हे सरप्राईज - Marathi News | Savani ravindra first time did playback in gujarati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीनिमित्त सावनी रविंद्रने दिलं तिच्या फॅन्सना हे सरप्राईज

गायिका सावनी रविंद्रने नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक सुरेल भेट घेऊन आली आहे. ...

Vidhan sabha 2019 : भाजपचे उमेदवार आज दिल्लीत ठरणार - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: BJP candidate to be decide in Delhi today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : भाजपचे उमेदवार आज दिल्लीत ठरणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या यादीला रविवारी दिल्लीतील बैठकीत अंतिम रूप दिले जाणार आहे. ...

वैैशिष्टयपूर्ण भोजनगृहे  - Marathi News | Luxurious dining halls | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वैैशिष्टयपूर्ण भोजनगृहे 

पुण्यातील अनेक भोजनगृहांना अनेक वर्षांची खास परंपरा आहे. त्यांनी आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये जपली आहेत. काही भोजनगृहे त्यांच्याकडे मिळणाऱ्या खास मेनुमुळे ओळखली जातात. त्याविषयी... ...

पुरग्रस्तांच्या घरात सहाशे कोटींचा ' गाळ' - Marathi News | Six hundred crore 'sludge' in flood affict family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरग्रस्तांच्या घरात सहाशे कोटींचा ' गाळ'

नाल्यांमधील गाळ  ‘प्रामाणिक’पणे काढला गेला असता तर कदाचित पुराची तीब्रता कित्येक पटींनी कमी झाली असती. ...

शिवनेरी गडावरील शिवाई देवीचे दुर्मिळ छायाचित्र सापडले - Marathi News | Rare photographs of Shivai Devi were found on Shivneri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरी गडावरील शिवाई देवीचे दुर्मिळ छायाचित्र सापडले

१९३२मध्ये मूर्तीची झाली होती तोडफोड ...

मांजरींची नसबंदी करणार कोण?  निविदेला प्रतिसादच नाही   - Marathi News | Who Will Sterilize Cats? There is no response to the tender | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजरींची नसबंदी करणार कोण?  निविदेला प्रतिसादच नाही  

‘मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण’ ही म्हण प्रचलित असताना पालिकेला आता ‘मांजरीची नसबंदी करणार कोण?’ असे म्हणावे लागत आहे....  ...

कारखान्यांचे वायू उत्सर्जन ठरतेय जीवघेणे! - Marathi News | Factories' gas emissions are life-threatening! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारखान्यांचे वायू उत्सर्जन ठरतेय जीवघेणे!

मुंबई शहर व उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशातील जीवघेणे प्रदूषण विशेषत: वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेच्या मदतीने तयार केलेला ‘मुंबईचा स्वच्छ हवा कृती आराखडा’ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आह ...