शरद पवार यांच्या बदनामीमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचा अजित पवार यांचा दावा खरा मानला तर ते गुप्तता बाळगत नॉट रिचेबल का झाले? नंतर त्यांनी मांडलेली भूमिका राजीनामा देतानाच त्यांना मांडता आली असती. ...
ह्युस्टन येथे गेल्या रविवारी अमेरिकी-भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांची प्रतीक्षा करीत होते तेव्हा अनेक भारतीयांच्या नक्कीच असे मनात आले की, आपल्या पंतप्रधानांना खोळंबून ...
आताच वित्तमंत्र्यांनी काही कंपनी करदात्यांसाठी आयकरात सुधारणा आणल्या आहेत. दांडिया खेळताना सावध राहून खेळावे लागते तसे या कंपनी आयकर दात्याला कसे लक्ष द्यावे लागेल? ...
संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे. ...
जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच २०१७ पासून ३१ महिन्यांत राज्यात १८ वाघांची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे विदर्भातील आहे. ...