Samriddhi Mahamarg News: शुक्रवारी या मार्गावरून ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला; तर समृद्धी महामार्ग सुरू होतो त्या ठाण्यातील आमने येथून ४,४७६ वाहनांनी प्रवास केला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
Mumbai Crime News: गृहप्रकल्पाच्या प्रमोशनसाठी परवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार अंधेरी पूर्व भागात घडला. याप्रकरणी मोहम्मद हर्षद अन्सारी, स्वप्निल देसाई आणि सोनू कुमार रॉय या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. ...
Dombivali Rain News: डोंबिवलीत शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसानंतर फेज २ मधील काही भागात रस्त्यावर हिरव्या रंगाचा पाऊस पडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाची चर्चा सुरू झाली. एमआयडीसी भागात कारखान्यातून येणारे केमिकल पावसाच्या पाण्य ...
Ratnagiri News: सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना मे महिन्यात कुवारबाव परिसरात घडली. पाेलिसांनी एका महिलेसह दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
Navi Mumbai News: ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी येथील दुर्गाडी मंदिरात बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम धर्मीयांना नमाजपठण करून दिले जाते. मात्र, हिंदूंना देवीची पूजाअर्चा करण्याचा हक्क नाकारला जातो. मंदिर प्रवेशही नाकारला जात असल्याच्या निषेधार्थ शनिवारी शिंदेस ...
Navi Mumbai: ‘एनएमएमटी’च्या पाच बस आगीत जळून खाक झाल्याच्या दोन दुर्घटनांनंतर जागे झालेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने या बसचे मूळ उत्पादक आणि पुरवठादार मे. एम. एच. इको लाइफ तथा जेबीएम यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे. ...
India Post: आपत्कालीन मदत असो, की ऑनलाइन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डिजिपीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे. ...