लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाजाराचा कल नक्की कुठे ? - Marathi News | Where exactly is the market trend? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराचा कल नक्की कुठे ?

विड पश्चात भारतीय शेअर बाजाराने सातत्याने तेजी दाखवल्याने गेल्या तीन महिन्यांतील शेअर बाजारातील पडझड गुंतवणूकदारांना चिंतेत पाडणारी आहे. ...

भारतातून विद्यार्थी शिकायला परदेशात का जातात? - Marathi News | Why do students from India go abroad to study? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतातून विद्यार्थी शिकायला परदेशात का जातात?

काल सकाळी नवी मुंबईत फिरायला गेलो होतो. रस्त्यावर विजेच्या खांबांवर ओळीने तरुणांचे फोटो लावले होते.  भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला मदत करणाऱ्या एका सल्लागार कंपनीची ही जाहिरात होती. ...

वीजबिलाची थकबाकी भरा, नाही तर कारवाईला सामोरे जा - Marathi News | Pay the electricity bill arrears or face action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिलाची थकबाकी भरा, नाही तर कारवाईला सामोरे जा

अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत आहे. ...

उर्फी जावेद विकतेय तिचा ड्रेस; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का...! - Marathi News | Urfi Javed Is Selling Her Viral 3d Butterfly Gown For Rs 3 Crore 66 Lakh 99 Thousand Only | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेद विकतेय तिचा ड्रेस; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का...!

उर्फी तिचा एक ड्रेस विकणार आहे. ...

लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two people died on the spot in an accident while returning from Devdarshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

लग्नानंतर देवकार्य उरकून परतताना घडली दुर्घटना. ...

अनिल परब यांच्यासह ४८ जण निर्दोष मुक्त; राणे यांच्या सेना त्यागानंतरची धुमश्चक्री - Marathi News | 48 acquitted including Anil Parab; The commotion after Rane's resignation from the army | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांच्यासह ४८ जण निर्दोष मुक्त; राणे यांच्या सेना त्यागानंतरची धुमश्चक्री

विशेष न्यायालयाच्या न्या. आदिती कदम यांनी शनिवारी परब, नांदगावकर, सरवणकर यांच्यासह ४८ जणांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली. ...

अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे - Marathi News | Accident due to excessive speed and loss of control of the bus by the driver; Proceeding with the preliminary inquiry of the RTO | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे

परिवहन आयुक्त, पोलिसांना देणार अहवाल ...

Mutual Fund मध्ये फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन काय आहे? या योजना का होतायेत लोकप्रिय? - Marathi News | what is fixed maturity plan in mutual fund these schemes are becoming very popular 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund मध्ये फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन काय आहे? या योजना का होतायेत लोकप्रिय?

Mutual Fund : तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जास्त जोखीम वाटत असेल तर तुम्ही फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन मध्ये गुंतवणूक करू शकता. ...

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी - Marathi News | The responsibility of the safety of 'those' students belongs to the principal and teachers! Now the trip is allowed only after the bond is given | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी

सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचीच राहणार आहे.  ...