लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थंडी पळाली, राज्यात २-३ दिवस पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट... - Marathi News | Cold winter wave has passed, chances of rain for 2-3 days in the Maharashtra weather alert; Yellow alert for some districts... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडी पळाली, राज्यात २-३ दिवस पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट...

Maharashtra Rain news: बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असून यामुळे काजू, आंबा मोहोराला फटका बसणार आहे.  ...

Bedana Market Sangli : बेदाणा सौद्याच्या सुरवातीलाच सांगली मार्केट यार्डात १८० टन बेदाण्याची आवक दरात झाली वाढ - Marathi News | Bedana Market Sangli : 180 tons of raisins arrived in the Sangli market yard at the beginning of the bedana auction rate will be incraese | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market Sangli : बेदाणा सौद्याच्या सुरवातीलाच सांगली मार्केट यार्डात १८० टन बेदाण्याची आवक दरात झाली वाढ

Bedana Market Sangli दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्याने बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात १८० टन बेदाण्याची आवक झाली असून प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी दरात वाढ झाली आहे. ...

मुसळधार पावसामुळे भूस्खलन! एकाच कुटुंबातील सात जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबले - Marathi News | Seven people feared trapped after a mudslide in Tiruvannamalai after fengal cyclone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसामुळे भूस्खलन! एकाच कुटुंबातील सात जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबले

फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भूस्खलन होऊन तिरुवन्नामलाईमध्ये एकाच कुटुंबातील सात जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले.  ...

"मला विचारा, एक एक डायलॉग...", कपिल शर्माने KBC चा उल्लेख करताच रेखाची प्रतिक्रिया - Marathi News | actress Rekha enters Kapil Sharma show where kapil recalls KBC memories know Rekha s reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला विचारा, एक एक डायलॉग...", कपिल शर्माने KBC चा उल्लेख करताच रेखाची प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांच्या KBC चा उल्लेख होताच रेखा यांची रिअॅक्शन व्हायरल ...

सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Eknath Shinde was going to work from outside power, but we insisted on him staying in power - Shivsena MLA Bharat Gogavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही असंही गोगावले यांनी मुख्यमंत्रि‍पदावरून सांगितले. ...

Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update : Cold will be decrease Rain forecast in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : थंडी कमी होणार राज्यात या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

राज्यातील थंडी कमी होणार असून, या आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्री शोभिताची आत्महत्या! अवघ्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | kannada Actress Shobitha Shivanna has found dead in her Hyderabad home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्री शोभिताची आत्महत्या! अवघ्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या ३० व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवल्याने सर्वांनाच धक्का बसलाय (shobhitashivanna) ...

लसणाची फोडणी महागच, शेवगा 400, तर मटार 140 रुपये किलो ; भाजीपाल्याची आवक कमी - Marathi News | Crushing garlic is expensive, sevga 400, and peas 140 rupees per kg; Low inflow of vegetables | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसणाची फोडणी महागच, शेवगा 400, तर मटार 140 रुपये किलो ; भाजीपाल्याची आवक कमी

मार्गशीर्षमुळे मागणी वाढण्याचा अंदाज ...

धुरक्यात हरवले देशाच्या आर्थिक राजधानीचे आरोग्य - Marathi News | Lost in the haze is the health of the nation's financial capital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुरक्यात हरवले देशाच्या आर्थिक राजधानीचे आरोग्य

थंड हवा आणि धुरक्यामुळे श्वसनविकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. अनेक शहरवासीयांना हिवाळा, थंड हवा बाधक ठरते.   ...