लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार - Marathi News | Encounter on Chhattisgarh border: Naxal commander 'Bhaskar' killed, 7 Naxalites killed in 3 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

Naxal commander 'Bhaskar' killed: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जूनपासून चकमक सुरू आहे. येथे तीन दिवसांत ७ नक्षलवाद्यांचा  खात्मा करण्यात आला.   ...

महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर - Marathi News | Rahul Gandhi alleges 'match-fixing' in Maharashtra; No objection raised during scrutiny. IAEA's reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर

Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात लेखातून साधला निशाणा, म्हणाले - आता वेळ बिहारची; निवडणूक आयाेगासह भाजपने केला जाेरदार पलटवार ...

आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती - Marathi News | Now Republicans will reconcile Trump-Musk, the party fears that the dispute between the two will lead to more problems in the future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, वादामुळे अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

Donald Trump- Elon Musk News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व टेस्ला, स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यात तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचा परिणाम अमेरिकेच्या भविष्यावर होण्याची भीती असल्याने ट्रम्प व मस्क यांच्य ...

छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Loans should be taken first for small needs, good changes have taken place in the agricultural sector, says Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल''

Narendra Modi News: भाजपप्रणीत एनडीएच्या केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे शेतीक्षेत्रात चांगले परिवर्तन घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.  ...

भूस्खलनग्रस्त भागातून ७६ जवानांची सुटका - Marathi News | 76 soldiers rescued from landslide-hit area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलनग्रस्त भागातून ७६ जवानांची सुटका

अतिवृष्टी व भूस्खलनामुळे चातेनचा संपर्क तुटल्याने या भागात अडकलेल्या किमान ७६ सुरक्षा जवानांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. जवानांची सुटका केल्यानंतर भूस्खलनग्रस्त भागातील स्थानिक नागरिक व सैन्य कर्मचाऱ्यांसाठी हेलिकॉप्टरने १,३०० किलो मद ...

छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली - Marathi News | Turkmenistan: The fire at the 'Gate of Hell', ignited by a small mistake and burning for 45 years, has subsided. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

Turkmenistan News: तुर्कमेनिस्तानमध्ये गेल्या ४५ वर्षांपासून धगधगत असलेली नैसर्गिक विवरातील आग मंदावली आहे. गुरुवारी येथील सरकारने सांगितले की आग आता मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. शांत आणि वाळवंटी भागातील कधीही न विझणाऱ्या या आगीने पर्यटकांना आ ...

मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल - Marathi News | Murshidabad violence; Chargesheet filed against 13 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

Murshidabad violence; पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जाफराबाद येथील हिंसाचार दरम्यान पिता व मुलाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी १३ जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम - Marathi News | Coco won her first French Open Grand Slam. | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम

French Open 2025: अमेरिकेच्या द्वितीय मानांकित कोको गाॅफने शानदार कामगिरी करताना शनिवारी अंतिम लढतीत बेलारूसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंका हिच्यावर रोमांचक विजय मिळवताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ...

विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’ - Marathi News | Why is Virat Kohli saying, 'If you want to be great, play Tests!' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’

Virat Kohli: आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूचा आयकॉन खेळाडू विराट कोहली याने म्हटले की, ‘आमच्या या जेतेपदाचा स्तर कसोटी सामन्यातील विजयाच्या तुलनेत पाचपट कमी आहे.’ विराटचे हे वक्तव्य फार मोठे मानले पाहिजे.  ...