लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव! - Marathi News | French Open 2025: Jannik Sinner beat Novak Djokovic In Semi Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये नोवाक जोकोविचचा दारूण पराभव, विजेतेपदाचं स्वप्न भंगलं!

Jannik Sinner Beat Novak Djokovic: फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा दारूण पराभव केला. ...

Kolhapur Crime: चारित्र्यावरुन संशय; जोतिबाला जाऊया म्हणून घेऊन गेला, अन् घाटात पत्नीचा खून केला - Marathi News | Wife murdered in Kasarwadi Ghat kolhapur over suspicion of character | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चारित्र्यावरुन संशय; जोतिबाला जाऊया म्हणून घेऊन गेला, अन् घाटात पत्नीचा खून केला

बेसावध ठेवून वार केले.., आरोपी सोलापूर पोलिसांसमोर हजर  ...

आता पक्ष वाढवू, कोणतेही मतभेद नाहीत, नंतर निवडणूक एकत्र लढवू: अजित पवार - Marathi News | Let's expand the party now, there are no differences, then we will fight the elections together: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता पक्ष वाढवू, कोणतेही मतभेद नाहीत, नंतर निवडणूक एकत्र लढवू: अजित पवार

मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम असतो. त्यांनी अन्याय होणार नाही असे सांगितले म्हणजे तेच अंतिम आहे! ...

बसने दुचाकीला धडक देत फरपटत नेले; जेवण करून सोबत घेऊन जाताना अपघात, वहिनीचा मृत्यू - Marathi News | Bus hits bike and takes it to the streets sister in law dies in accident while taking food with her in pune nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसने दुचाकीला धडक देत फरपटत नेले; जेवण करून सोबत घेऊन जाताना अपघात, वहिनीचा मृत्यू

अपघातात दीर गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे ...

पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य - Marathi News | aai kuthe kay karte fame actres seema ghogale talks about her divorce and son s custody with her ex husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

"आज मी मुलाला भेटते तेव्हा...", काय म्हणाली अभिनेत्री? ...

बीटी कापसाच्या बियाण्यांच्या लेबल क्लेममध्ये संभ्रम: शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान? - Marathi News | Confusion in label claims of Bt cotton seeds: Financial loss to farmers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीटी कापसाच्या बियाण्यांच्या लेबल क्लेममध्ये संभ्रम: शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान?

टुथफुल लेबल बियाण्यांवर भर : प्रमाणित बियाणे मागणी करूनही मिळेना ...

बोगस मुख्याध्यापक नियुक्ती भोवली; संस्था चालक ताब्यात; वाढदिवशी केली कारवाई - Marathi News | Bogus principal appointment made in Bhowli; Institution driver detained; Action taken on birthday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस मुख्याध्यापक नियुक्ती भोवली; संस्था चालक ताब्यात; वाढदिवशी केली कारवाई

‘शालार्थ आयडी’त सहभागी; एसआयटीही चौकशीस बोलावण्याची शक्यता ...

FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका - Marathi News | FD rates 5 banks including sbi bob pnb are giving the highest interest on fd government banks are also included in the list See which banks are | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका

FD rates: रिझर्व्ह बँकेनं (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यामुळे सर्वच बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलंय किंवा कमी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, एफडीवर मोठं व्याज मिळण्याची संधी संपलेली नाही. ...

बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार - Marathi News | ranbir kapoor ramayan star cast list marathi actor adinath kothare to play raja bharat role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची एन्ट्री, संपूर्ण स्टारकास्ट समोर ...