कसनसूर ते कोटमी या मुख्य डांबरी रस्त्यावर सदर इसमाचा मृतदेह सकाळी पडून होता ...
नाताळ आणि नववर्ष साजरे करणो अशा दुहेरी हेतूने येत्या आठवडय़ात गोव्यात देश- विदेशी पर्यटकांची गर्दी अनुभवास येईल. ...
एपीएमसी मध्ये हा आंबा 300 रूपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केट मध्ये जवळपास 400 रूपये किलो दराने उपलब्ध होण्याची शक्यता आहे ...
लोकांनी कंटाळून कृषी व्यवसायालाच रामराम ठोकला तर उपाशी मरण्याची वेळ येईल इतर समाज घटकांवर! ती वेळ आल्यावरच शेतकºयांच्या वेदना कळणार आहेत का आम्हाला? ...
आईऐवजी दुसऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार : चौकशी समिती स्थापन ...
मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता. ...
ती घराची शोभा असते तिचा आदर करा.. ...
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळेच ट्वेंटी-20 लीगमधील प्रत्येक सामना हा नव्या विक्रमाला जन्म देणारा असतो. ...
राजुल पटेल यांनी शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा झाला नाही ही खंत त्यांच्या मनात होती. ...
पागलबाबा नगर येथे आपल्या मित्राचे घर शोधत असताना पंकज लांडगे व अविनाश किल्लो या दोघांना चोर समजून नागरिकांनी मारहाण केली होती. ...