चैत्र हे विष केवळ पती गजेंद्रलाच नव्हे, तर त्यांच्या दोन मुलांना, सासू-सासऱ्यांनाही अन्नातून देत होती. तिचा उद्देश सर्वांना एकाचवेळी संपवण्याचा होता. ...
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भाष्य केले. यावर आता आमदार नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. ...
Mumbai Crime News: घरच्यांच्या दबावामुळे तरुणीने मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल उघडले. तिथेच तिची ओळख आरोपीसोबत झाली होती. त्याने तिचा विश्वास संपादन केला. नंतर लग्न करण्याचे स्वप्न दाखवत बलात्कार केला आणि पैसेही हडपले. ...
बिहारच्या गोपालगंज पोलिसांच्या मदतीने धेबवलिया गावातून दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहिबुल हक आणि त्याचा मुलगा गुलाब जिलानी या दोघांना अटक करण्यात आली आहे. ...