लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Delhi Election 2020 Results : गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका - Marathi News | Delhi Election 2020 Results : Shock laga? prakash raj react after delhi election result and target bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 Results : गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील निकालावर भाष्य केलंय ...

...जेव्हा Orangutan नदीतील माणसाला देतो मदतीचा हात, अशी तर माणसंही देत नाहीत माणसाला साथ! - Marathi News | Picture of an orangutan reaching out to help a forest warden | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :...जेव्हा Orangutan नदीतील माणसाला देतो मदतीचा हात, अशी तर माणसंही देत नाहीत माणसाला साथ!

प्राणी हे मनुष्यांपेक्षा जास्त मदत करणारे आणि प्रामाणिक असतात हे आपण सगळेच नेहमीच अनुभवत असतो. ...

NZvsIND, 3rd ODI : टीम इंडियावर 31 वर्षांनी ओढावली नामुष्की; विराटच्या नेतृत्त्वाखालील पहिलाच व्हाईटवॉश  - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI : India whitewashed in an ODI series after 31 long years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvsIND, 3rd ODI : टीम इंडियावर 31 वर्षांनी ओढावली नामुष्की; विराटच्या नेतृत्त्वाखालील पहिलाच व्हाईटवॉश 

ग्रँडहोम आणि लॅथम या दोघांनी नाबाद 80 धावांची भागीदारी केली. ग्रँडहोम 28 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह 58 धावांवर, तर लॅथम 34 चेंडूंत 32 धावांवर नाबाद राहिला.  ...

चिमुरडीचे लैंगिक शोषण करून केली हत्या; मृतदेह ठेवला गोणीत लपून - Marathi News | 4 years girl has sexually assaulted and killed; The body was kept hidden in jute gunny | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुरडीचे लैंगिक शोषण करून केली हत्या; मृतदेह ठेवला गोणीत लपून

संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील चौकीला घेराव घातला. ...

Delhi Election Results : 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील' - Marathi News | Delhi Election Results Mamata Banerjee congratulates Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

Delhi Assembly Election 2020 Results Updates: आपने 60 हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. ...

Oscars 2020 : पर्समध्ये टर्की सँडविच घेऊन ऑस्कर सोहळ्यात पोहोचली ज्युलिया बटर्स , सगळेच झाले थक्क - Marathi News | oscars 2020 julia butters packed a turkey sandwich in her purse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2020 : पर्समध्ये टर्की सँडविच घेऊन ऑस्कर सोहळ्यात पोहोचली ज्युलिया बटर्स , सगळेच झाले थक्क

Oscars 2020 : ऐकावे ते नवल! ...

दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव - Marathi News | delhi election bjp lost shaheen bagh okhla seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव

ओखला मतदार संघातून आपचे अमानतुल्ला खान यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केले आहे. अमानतुल्ला यांना ब्रह्म सिंह यांच्यापेक्षा 25, 501 अधिक मते मिळाली आहेत.  ...

Delhi Election Results 2020: भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक - Marathi News | Delhi Election Results 2020: BJP is a disaster on the country: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Delhi Election Results 2020: भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली.  ...

'जे डब्ल्यु मेरियट' हॉटेलच्या बाऊन्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Molestation of girl by J W Marriott's hotel bouncer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जे डब्ल्यु मेरियट' हॉटेलच्या बाऊन्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पंचतारांकित हॉटेलमधील मायामी डान्सिंग क्लबमध्ये दोघा बाऊन्सरने तरुणीशी लज्जास्पद वर्तन ...