लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयपीएल 2020च्या आधीच Hardik Pandya पुनरागमन करणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार - Marathi News | Hardik Pandya all set to make his return ahead of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2020च्या आधीच Hardik Pandya पुनरागमन करणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी कसून मेहनत घेत आहे आणि त्यामुळेच त्यानं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली. ...

दिल्लीतून महागड्या गाड्यांची चोरी अन् पिंपरीत विक्री - Marathi News | Theft of luxurious car from Delhi and sale in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिल्लीतून महागड्या गाड्यांची चोरी अन् पिंपरीत विक्री

आरोपींनी ही वाहने चोरून आणून त्यांच्या चेसी व इंजिन क्रमांकामध्ये फेरफार केल्याचे उघड ...

"औरंगाबादला संभाजीनगर नाव द्या"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Demand for MNS MLA Raju Patil to change the name of Aurangabad district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"औरंगाबादला संभाजीनगर नाव द्या"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे पाटील म्हणाले. ...

समुद्र किनारी नवरा व मुलीसोबत ब्रुना अब्दुलाने केले एन्जॉय, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Bruna Abdula enjoy with husband and daughter on the beach, the photos went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनारी नवरा व मुलीसोबत ब्रुना अब्दुलाने केले एन्जॉय, फोटो झाले व्हायरल

ब्रुना अब्दुला हिने पती व मुलीसोबत समुद्राच्या पाण्यात मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.  ...

मजुराला 12 कोटींची लागली लॉटरी अन् झालं असं काही... - Marathi News | kerala labourer crorepati overnight wins 12 crore lottery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराला 12 कोटींची लागली लॉटरी अन् झालं असं काही...

10 फेब्रुवारीला त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यांचं जीवनच बदलून गेलं. ...

पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली - Marathi News | Pune Municipal Corporation increased water tax by 15 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली

महापालिका आयुक्तांनी केले सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर ...

'बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा' - Marathi News | Kailash Vijayvargiya Suggests Arvind Kejriwal To Introduce Hanuman Chalisa In Delhi Schools And Madarasas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा'

अरविंद केजरीवाल यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.  ...

Delhi Election Results : ...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण' - Marathi News | delhi election results third time arvind kejriwal won he was born on janmashtami in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : ...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण'

दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ...

पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक - Marathi News | West Bengal will also receive free electricity; Ajit Pawar Negative in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक

दिल्लीच्या धर्तीवर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिने 75 पेक्षा कमी युनिट वापरणाऱ्यांकडून वीज बील घेतले जाणार नाही, अशी घोषणा आज करण्यात आली ...