किशोरकुमार आाणि लता मंगेशकर यांच्यासोेबत ‘शायद मेरे शादी का खयाल आया है,’ या गाण्याचे रेकॉर्डिंग करत होतो, त्या वेळी किशोरदांनी अचानक गायक म्हणून स्वत: काही बदल केले. परंतु, ते बदल गाण्याची उंची वाढविणारे ठरले. ...
या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे. ...
यशस्वी जैस्वालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. ...