लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२०१९ मध्ये विकली केवळ एकच नॅनो कार! - Marathi News | Only one Nano car sold in 19! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०१९ मध्ये विकली केवळ एकच नॅनो कार!

टाटा मोटर्सने २०१९ मध्ये आपली प्रवेश पातळीवरील कार नॅनोची एकही गाडी उत्पादित केली नाही, तसेच या संपूर्ण वर्षात फक्त फेब्रुवारीमध्ये एक नॅनो कार विकण्यात आली. ...

महाराष्ट्रासह सात राज्यांना ५,९०८ रुपये मंजूर, राज्याला मिळणार ९५७ कोटी रुपये - Marathi News | Seven states, including Maharashtra, get Rs. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह सात राज्यांना ५,९०८ रुपये मंजूर, राज्याला मिळणार ९५७ कोटी रुपये

अवकाळी पाऊस आणि पुराचा फटका बसून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ९५७ कोटी रूपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. ...

ट्रु नॉर्थ कंपनीची बायोकॉनमध्ये मोठी गुंतवणूक - Marathi News | True North Company's major investment in Biocon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रु नॉर्थ कंपनीची बायोकॉनमध्ये मोठी गुंतवणूक

शॉ यांच्या बायोकॉन कंपनीच्या बायोकॉन बायोलॉजिक्स या उपकंपनीचे केवळ ३ टक्के समभाग अमेरिकेच्या ट्रू नॉर्थ या गुंतवणूक फंडाने १०० दशलक्ष डॉलर्स देऊन विकत घेतले आहे, ...

इंधनाचे दर वाढतच चालले; सलग सातव्या दिवशीही कायम - Marathi News | Fuel prices continued to rise; Continued on the seventh day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनाचे दर वाढतच चालले; सलग सातव्या दिवशीही कायम

अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर वधारल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेल महागले आहे. ...

‘फडणवीस यांना गृहखात्याला वेळ देता आला नाही’ - Marathi News | 'Fadnavis could not afford time to home department' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फडणवीस यांना गृहखात्याला वेळ देता आला नाही’

पाच वर्षाच्या काळात गृहमंत्रिपदाचा कारभार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. ...

मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून वाद - Marathi News | Debate over the post of Minister Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून वाद

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडील इंजिनीयरिंग पदवीवरुन वाद निर्माण झाला आहे. ...

जेएनयू कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था बिघडली का? - Marathi News | Did the security system on the JNU campus deteriorate? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयू कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था बिघडली का?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या गटांत हाणामाऱ्या झाल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा होतात. ...

जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने - Marathi News | Protests across the state to protest the attack in JNU | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद राज्यात सोमवारी उमटले. ...

मंत्र्यांनी सुरू केले कामकाज, उपमुख्यमंत्र्यांकडे गर्दी - Marathi News | Ministers started working, crowds of deputy chief ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांनी सुरू केले कामकाज, उपमुख्यमंत्र्यांकडे गर्दी

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे रविवारी खाते वाटप होताच अनेक मंत्र्यांनी सोमवारी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारून कामाला सुरूवात केली. ...